सावंतवाडी : गणेश चतुर्थीचा उत्साह आणि भक्तीचा माहोल सुरू असतानाच शिवसेना सावंतवाडी तालुका प्रमुख दिनेश गावडे यांनी दरवर्षीची आपली सामाजिक बांधिलकी यंदाही कायम ठेवत जिल्हा परिषद मतदारसंघातील घराघरात गणेशपूजा साहित्य, विघ्नहर्त्या गणरायाचे कॅलेंडर आणि पिशवीचे वाटप करण्याचा उपक्रम हाती घेतला आहे. या उपक्रमाचा शुभारंभ कुडाळ-मालवण मतदारसंघाचे आमदार डॉ. निलेश राणे यांच्या हस्ते करण्यात आला.
गणेशोत्सव हा केवळ धार्मिक उत्सव न राहता तो समाजातील माणसांना जोडणारा उत्सव व्हावा, या भावनेतून दिनेश गावडे यांच्याकडून दरवर्षी गणेशभक्तांसाठी हा उपक्रम राबविला जातो. घराघरात गणराय पोहोचविण्यासोबतच शिवसेनेचा जनसंपर्कही अधिक व्यापक करण्याचा प्रयत्न या माध्यमातून होत असल्याचे यावेळी दिसून आले. दरवर्षीप्रमाणे यंदाही गणेश चतुर्थीच्या पार्श्वभूमीवर पूजा साहित्य, कॅलेंडर आणि पिशवीचे वाटप करण्यात येणार असून, त्याची सुरुवात आमदार डॉ. निलेश राणे यांच्या हस्ते करण्यात आली.
या शुभारंभप्रसंगी जिल्हा परिषद उपाध्यक्ष दादा साईल, शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत, नगराध्यक्ष प्राजक्ता शिरवलकर, निता राणे यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.गणेशोत्सवाच्या निमित्ताने राबविण्यात येणाऱ्या या उपक्रमाचे नागरिक आणि गणेशभक्तांकडून स्वागत होत असून, ‘गणरायाच्या सेवेतून जनतेशी नाते’ जोडण्याचा दिनेश गावडे यांचा हा उपक्रम यंदाही चर्चेचा विषय ठरत आहे.































_(1).jpg)

















































































.jpg)










.jpg)
.jpg)


























































































































_(1)1.jpg)







.jpg)


































































































5.jpg)























4.jpg)


.jpg)


































.jpg)






























_(1)_(1).jpg)
.jpg)

















































































































































































































































_(1).jpg)






























































































































































































































































































2.jpg)










1.jpg)
















3.jpg)





































































_(1)1.jpg)


































































































_(1).jpg)



















_(1).jpg)
































































.jpg)
.jpg)





.jpg)
































































































































































































































































































.jpg)
































































1.jpg)
























































































































































































































































































































































2.jpg)






















































































































































































1.jpg)



























































1.jpg)













































.jpg)

























































































































































































































































.jpg)


















































































































































































































































.jpg)
_(1).jpg)





























































.jpg)


_(1).jpg)

































































































































































































































































































































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.