खेड (प्रतिनिधी): महाराष्ट्र शासनाच्या ‘करिअर कट्टा’ या उपक्रमांतर्गत आय. सी. एस. महाविद्यालय, खेड येथील 'बिझनेस क्लब'च्या वतीने ‘पर्यावरणपूरक गणेशोत्सव’ या थीमखाली विद्यार्थ्यांनी विविध आकर्षक व सुशोभित उत्पादने (डेकोरेटिव्ह प्रॉडक्ट्स) तयार करून आपल्या व्यावसायिक कौशल्याची चुणूक दाखवली. या उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांनी गणपती बाप्पाच्या पूजेसाठी आणि सजावटीसाठी विशेष कौशल्याने पर्यावरण पूरक (इको-फ्रेंडली) हार व फुले, लोकरीचे आकर्षक रुमाल तसेच विविध प्रकारचे सुंदर 'फ्लावर पॉट्स' तयार केले होते. विद्यार्थ्यांमधील उद्योजकता, सर्जनशीलता आणि पर्यावरण संवर्धनाची जाणीव वाढवणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश होता. सदर उपक्रमासाठी विद्यार्थ्यांना महाविद्यालयीन समन्वयक प्रो .डॉ. चंद्रशेखर साळुंखे तसेच प्रा. सुप्रिया काडगे यांचे विशेष मार्गदर्शन लाभले. उपक्रमाच्या प्रारंभी राष्ट्रीय सेवा योजना (NSS) विभागाचे समन्वयक प्रा. एम. के. केळकर यांनी विद्यार्थ्यांनी तयार केलेले इको-फ्रेंडली प्रॉडक्ट खरेदी करून त्यांच्या प्रयत्नांना विशेष दाद दिली व विद्यार्थ्यांचे कौतुक केले. या यशस्वी उपक्रमाबद्दल महाविद्यालयाच्या प्राचार्या प्रो .डॉ. अनिता आवटी यांनी सर्व सहभागी विद्यार्थी आणि त्यांना मार्गदर्शन करणाऱ्या प्राध्यापकांचे विशेष कौतुक केले. तसेच विद्यार्थ्यांच्या या उपक्रमाचे कौतुक करत भविष्यातील अशाच नाविन्यपूर्ण व सामाजिक उपक्रमांसाठी शुभेच्छा दिल्या. या प्रदर्शनाला महाविद्यालयातील प्राध्यापक व विद्यार्थ्यांनी मोठा प्रतिसाद दिला.
खेड (प्रतिनिधी): महाराष्ट्र शासनाच्या ‘करिअर कट्टा’ या उपक्रमांतर्गत आय. सी. एस. महाविद्यालय, खेड येथील 'बिझनेस क्लब'च्या वतीने ‘पर्यावरणपूरक गणेशोत्सव’ या थीमखाली विद्यार्थ्यांनी विविध आकर्षक व सुशोभित उत्पादने (डेकोरेटिव्ह प्रॉडक्ट्स) तयार करून आपल्या व्यावसायिक कौशल्याची चुणूक दाखवली. या उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांनी गणपती बाप्पाच्या पूजेसाठी आणि सजावटीसाठी विशेष कौशल्याने पर्यावरण पूरक (इको-फ्रेंडली) हार व फुले, लोकरीचे आकर्षक रुमाल तसेच विविध प्रकारचे सुंदर 'फ्लावर पॉट्स' तयार केले होते. विद्यार्थ्यांमधील उद्योजकता, सर्जनशीलता आणि पर्यावरण संवर्धनाची जाणीव वाढवणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश होता. सदर उपक्रमासाठी विद्यार्थ्यांना महाविद्यालयीन समन्वयक प्रो .डॉ. चंद्रशेखर साळुंखे तसेच प्रा. सुप्रिया काडगे यांचे विशेष मार्गदर्शन लाभले. उपक्रमाच्या प्रारंभी राष्ट्रीय सेवा योजना (NSS) विभागाचे समन्वयक प्रा. एम. के. केळकर यांनी विद्यार्थ्यांनी तयार केलेले इको-फ्रेंडली प्रॉडक्ट खरेदी करून त्यांच्या प्रयत्नांना विशेष दाद दिली व विद्यार्थ्यांचे कौतुक केले.
या यशस्वी उपक्रमाबद्दल महाविद्यालयाच्या प्राचार्या प्रो .डॉ. अनिता आवटी यांनी सर्व सहभागी विद्यार्थी आणि त्यांना मार्गदर्शन करणाऱ्या प्राध्यापकांचे विशेष कौतुक केले. तसेच विद्यार्थ्यांच्या या उपक्रमाचे कौतुक करत भविष्यातील अशाच नाविन्यपूर्ण व सामाजिक उपक्रमांसाठी शुभेच्छा दिल्या. या प्रदर्शनाला महाविद्यालयातील प्राध्यापक व विद्यार्थ्यांनी मोठा प्रतिसाद दिला.









































































.jpg)










.jpg)
.jpg)


























































































































_(1)1.jpg)







.jpg)


































































































5.jpg)























4.jpg)


.jpg)


































.jpg)






























_(1)_(1).jpg)
.jpg)

















































































































































































































































_(1).jpg)






























































































































































































































































































2.jpg)










1.jpg)
















3.jpg)





































































_(1)1.jpg)


































































































_(1).jpg)



















_(1).jpg)
































































.jpg)
.jpg)





.jpg)
































































































































































































































































































.jpg)
































































1.jpg)

























































































































































































































































































































































2.jpg)






















































































































































































1.jpg)



























































1.jpg)













































.jpg)

























































































































































































































































.jpg)


















































































































































































































































.jpg)
_(1).jpg)





























































.jpg)


_(1).jpg)










































































































































































































































































































































































































































































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.