चौक, (अर्जुन कदम) रिलायन्स ठेकेदार कामगार यांनी पुकारलेला धडक मोर्चा खालापूर पंचायत समितीचे सभापती कृष्णा पारंगे यांच्या यशस्वि मध्यस्थीने स्थगीत करण्यात आला असून उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ.विशाल नेहुल यांच्या दालनात झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला असून गणपती सणापूर्वी चा तणाव शांत झाला आहे. 7 सप्टेंबर 26 रोजी रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड रसायनी, पातळगंगा कंपनीवर 1800 कामगार यांचा मोर्चा निघणार होता.
या मोर्चात कामगार कुटुंबीयांसकट कंपनी गेटवर जाण्याचा निर्णय घेतला होता. सर्व कामगार व त्यांचे प्रतिनिधी यांनी सभापती कृष्णा पारंगे यांची भेट घेतली होती.सभापती कृष्णा पारंगे यांनी उपविभागीय पोलीस अधिकारी विशाल नेहुल,कामगार आयुक्त, पोलीस निरीक्षक भुजबळ व रिलायन्स इंडस्ट्रीज व्यवस्थापन, कामगार नेते यांच्याशी चर्चा केल्यावर 8 सप्टेंबर 2026 रोजी दुपारी 12 वाजता,कामगार आयुक्त यांनी त्यांच्या खांदा कॉलनी पनवेल येथे व्यवस्थापन प्रतिनिधींशी बैठक निश्चित केल्याने हा मोर्चा स्थगित करण्यात आला असल्याचे कामगार नेते व प्रतिनिधी यांनी उपविभागीय पोलीस अधिकारी विशाल नेहुल यांच्या कार्यालयात जाहीर केले. यावेळी भूषण पारंगे,कैलास म्हात्रे,महादेव गडगे,सरपंच रीतु ठोंबरे, पंचायत समिती सदस्य.गौरी गडगे, सौ.अर्चना भोईर,वृषाली,कामगार प्रतिनिधी सुरेश गावडे यांच्यासह कामगार, कामगार प्रतिनिधी उपस्थित होते.











































































.jpg)










.jpg)
.jpg)


























































































































_(1)1.jpg)







.jpg)


































































































5.jpg)























4.jpg)


.jpg)


































.jpg)






























_(1)_(1).jpg)
.jpg)

















































































































































































































































_(1).jpg)






























































































































































































































































































2.jpg)










1.jpg)
















3.jpg)





































































_(1)1.jpg)


































































































_(1).jpg)



















_(1).jpg)
































































.jpg)
.jpg)





.jpg)
































































































































































































































































































.jpg)
































































1.jpg)

























































































































































































































































































































































2.jpg)






















































































































































































1.jpg)



























































1.jpg)













































.jpg)

























































































































































































































































.jpg)


















































































































































































































































.jpg)
_(1).jpg)





























































.jpg)


_(1).jpg)









































































































































































































































































































































































































































































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.