घाणेखुंट (खेड) : कोकण बुद्ध धम्म संघ एज्युकेशन फाऊंडेशन खेड (रजि.) यांच्या वतीने जिल्हा परिषद शाळा नं. १, सुर्वेवाडी, घाणेखुंट, ता. खेड, जि. रत्नागिरी येथे शुक्रवार दि. ४ सप्टेंबर २०२६ रोजी सकाळी ११ वाजता विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान सुरेशदादा बैंकर (अध्यक्ष – शाळा व्यवस्थापन समिती घाणेखुंट) यांनी भूषविले. यावेळी विद्यार्थ्यांना वह्या व पेन, तसेच अंगणवाडीतील विद्यार्थ्यांना पाटी व पेन्सिल यांचे वाटप नवनाथ काते (उद्योजक) यांच्या हस्ते करण्यात आले. प्रास्ताविक साहिल तांबे (युवा नेतृत्व) यांनी केले.
या कार्यक्रमाला श्रीकांत सकपाळ (सामाजिक कार्यकर्ते), रामचंद्र कदम (सामाजिक कार्यकर्ते), ग्रामपंचायत सदस्या रविना खांबल, शिक्षणप्रेमी अकबरभाई सुर्वे, शाळा व्यवस्थापन समिती उपाध्यक्षा शिंदे ताई, मुख्याध्यापक विजय गांधी, सहशिक्षिका भोजने बाई, अंगणवाडी सेविका सुर्वे बाई व कांबळे बाई, पोषण आहार ताई सुनंदा तांबे तसेच ग्रामस्थ व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या उपक्रमातून गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याची मदत मिळाल्याने विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले. शिक्षणासाठी आवश्यक साहित्य उपलब्ध करून दिल्याबद्दल विद्यार्थ्यांनी कोकण बुद्ध धम्म संघ एज्युकेशन फाऊंडेशनचे आभार मानले. मुख्याध्यापक - विजय गांधी यांनी सुत्रसंचलन केले. संस्थेच्या या शैक्षणिक उपक्रमाचे उपस्थित मान्यवर, शिक्षक, पालक व ग्रामस्थांनी कौतुक केले.








































































.jpg)










.jpg)
.jpg)


























































































































_(1)1.jpg)







.jpg)


































































































5.jpg)























4.jpg)


.jpg)


































.jpg)






























_(1)_(1).jpg)
.jpg)

















































































































































































































































_(1).jpg)






























































































































































































































































































2.jpg)










1.jpg)
















3.jpg)





































































_(1)1.jpg)


































































































_(1).jpg)



















_(1).jpg)
































































.jpg)
.jpg)





.jpg)
































































































































































































































































































.jpg)
































































1.jpg)

























































































































































































































































































































































2.jpg)






















































































































































































1.jpg)



























































1.jpg)













































.jpg)

























































































































































































































































.jpg)


















































































































































































































































.jpg)
_(1).jpg)





























































.jpg)


_(1).jpg)










































































































































































































































































































































































































































































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.