loader
Breaking News
Breaking News
Foto

वक्तृत्व स्पर्धेत अदिती जाधव प्रथम

केळंबे-लांजा (सिराज नेवरेकर) - आई आधारकेंद्र व ओणी पंचक्रोशी शिक्षण मंडळ आयोजित कै.पार्वतीबाई तुळसणकर स्मृती जिल्ह्यातील वक्तृत्व स्पर्धेत अदिती अमोल जाधव हिने प्रथम क्रमांक पटकावला असून तिचे सर्वत्र अभिनंदन होत आहे. सदर स्पर्धा इयत्ता पाचवी ते दहावी विद्यार्थ्यांमध्ये घेण्यात आल्या. लांजा येथील नववीतील विद्यार्थ्यांर्थीनी अदिती जाधव हिने प्रथम क्रमांक मिळविला. अदिती जाधव हिला मान्यवरांच्या हस्ते बक्षिस देऊन गौरविण्यात आले. या कार्यक्रमाला पंचक्रोशी शिक्षण मंडळाचे अध्यक्ष वासुदेव तुळसणकर, महादेव धुरे, संजय सावंत, ॲड गुरुदत्त खानविलकर, प्रा.विकास पाटील, प्रा.टेकाळे आदी मान्यवर उपस्थित होते

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg