सावंतवाडी (प्रतिनिधी) : जिल्ह्यातील आरोग्य व रोजगार क्षेत्रात प्रभावी काम करणारे सामाजिक कार्यकर्ते ॲड. तेजस परब यांनी आपल्या सहकाऱ्यांसमवेत राज्याचे मत्स्य व्यवसाय व बंदरे विकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. नितेश राणे यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश केला. मंत्री नितेश राणेंच्या माध्यमातून आरोग्याचे व रोजगाराचे प्रश्न सोडविण्यासाठी आपण भाजपात प्रवेश केल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. यावेळी ॲड. तेजस परब यांच्या नेतृत्वाखाली कुणाल खोत, नंदकिशोर गावडे, नारायण आकेरकर, अनंत कोदे, दीपक लाखे, क्रिस्टोफर अल्मेडा, व्हिन्सेंट अल्मेडा, झकेरीस अल्मेडा, अनिकेत मळगावकर, गोविंद मळगावकर, रूपेश चिंदरकर, रॉकसन डान्टास, अक्षय तळवडेकर, पार्थ तळवडेकर, प्रतीक भागवत, अनिल ठाकूर, सिद्धार्थ निंबाळकर, ओमकार चव्हाण, ईशान डोंगरे, अनिकेत चराठकर, रजत एकणेकर, आर्यन आमुणेकर, महादेव हवालदार, संजू येडगे, गंगाराम येडगे, मंगेश सावंत, हर्षद कालेलकर, रोहित पोकळे, शाहिद शेख, गणराज नरसू रेडकर, सुनील तुळसकर, एन. बी. रेडकर, नेहा तुळसकर, सिद्धेश परब, अजित राऊळ, रॉयस्टन डीसुझा, ओमकार शिरसाट, अमेय गिरप, अंकित गिरप, अझीम शेख, केतन पार्सेकर, प्रज्वल सावंत, दुर्गेश सावंत, शिवांग धारगळकर, ओमकार आईर आदींनी भाजपचा झेंडा हाती घेतला.
यावेळी भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, जिल्हा परिषद अध्यक्ष प्रमोद कामत, जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी, नगराध्यक्षा श्रद्धाराजे भोंसले, उपनगराध्यक्ष ॲड. अनिल निरवडेकर, शहराध्यक्ष तथा सभापती सुधीर आडीवरेकर, महिला शहर अध्यक्षा तथा सभापती मोहिनी मडगावकर, उपसभापती गौरव मुळीक, जिल्हा परिषद सदस्य संदीप गावडे यांच्यासह भाजपचे पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी ॲड. तेजस परब म्हणाले, गेली काही वर्षे सामाजिक क्षेत्राच्या माध्यमातून जिल्ह्यातील आरोग्य व रोजगार संदर्भातील प्रश्न सोडविणे हाच आमचा मुख्य हेतू होता. पालकमंत्री नितेश राणे यांच्या सोबत अलिकडेच झालेल्या काही बैठकांमध्ये त्यांच्या याबाबतीतील सकारात्मक विचारांमुळे प्रभावीत होऊन भाजपात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला. यापुढे पालकमंत्र्यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यातील युवकांना रोजगार उपलब्ध करून देणे व आरोग्य व्यवस्था सुधारणे हा आमचा मुख्य हेतू राहणार असल्याचे त्यांनी सांगितले.
त्याचबरोबर भाजपची विचारसरणी तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदींचे व्हीजन यामुळे प्रभावित झालेल्या अन्य सहकाऱ्यांनी देखील माझ्यासोबत भाजपात प्रवेश केला असून भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून भविष्यात जिल्ह्यातील युवकांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी तसेच आरोग्यवस्था सुधारण्यासाठी आम्ही प्रभावीपणे काम करणार असल्याचे त्यांनी आवर्जून सांगितले.







































































.jpg)










.jpg)
.jpg)


























































































































_(1)1.jpg)







.jpg)


































































































5.jpg)























4.jpg)


.jpg)


































.jpg)






























_(1)_(1).jpg)
.jpg)

















































































































































































































































_(1).jpg)






























































































































































































































































































2.jpg)










1.jpg)
















3.jpg)





































































_(1)1.jpg)


































































































_(1).jpg)



















_(1).jpg)
































































.jpg)
.jpg)





.jpg)
































































































































































































































































































.jpg)
































































1.jpg)

























































































































































































































































































































































2.jpg)






















































































































































































1.jpg)



























































1.jpg)













































.jpg)

























































































































































































































































.jpg)


















































































































































































































































.jpg)
_(1).jpg)





























































.jpg)


_(1).jpg)










































































































































































































































































































































































































































































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.