loader
Breaking News
Breaking News
Foto

चिपळूण रेल्वेस्टेशनच्या मागील बाजूस शहरालगतची तिकिट खिडकी सुरू! शौकत मुकादम यांच्या प्रयत्नांना यश

चिपळूण, (ओंकार रेळेकर)- चिपळूण रेल्वे स्टेशन येथील शहरा बाजूकडील तिकिट खिडकी अनेक महिने बंद होती. कोकण रेल्वे अन्याय निवारण समितीचे अध्यक्ष शौकतभाई मुकादम यांनी रेल्वस्टेशनला १५ दिवसापूर्वी भेट देऊन गणेश ऊस्त्वापूर्वी शहरालगतची खिडकी सुरू करावी अशी मागणी केली. याची दखल घेऊन २ सप्टेंबर पासून ती खिडकी सुरू करण्यात आली आहे. त्यामुळे गुहागर तालुका व चिपळूण शहरालगत असलेल्या अनेक गावतील रेल्वे प्रवाशांची व्यवस्था झाली आहे. ३ सप्टेंबर रोजी कोकण रेल्वे अन्याय निवारण समिती अध्यक्ष शौकतभाई मुकादम यांनी पुन्हा चिपळूण रेल्वेस्टेशनला भेट देऊन पाहणी करून रेल्वेस्टेशनच्या मागच्या बाजूस प्रशासने समोरील बाजू प्रमाणे सुशोभीकरण करावे, त्याचप्रमाणे रस्त्याचे डांबरी करण करावे अशी मागणी केली. शहरा लगतची तिकिट खिडकी सुरू केल्याबद्दल रेल्वे प्रशासनाचे व कॉमर्शियल सुपरवायझर खांबे यांचे आभार मानले आहेत.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg