loader
Breaking News
Breaking News
Foto

खेड तालुक्यातील उगवता तारा चिमुकला ढोलकी वादक कैवल्य सुतारचा सत्कार

खेड - भारतीय जनता पार्टी व राजवैभव प्रतिष्ठान खेड उत्सवाच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या भव्य "नमो दहीहंडी उत्सवात खेड तालुक्यातील उगवता तारा चिमुकला ढोलकी वादक कैवल्य किशोर सुतार वय (वर्षे -६) मु.पो. कळंबणी बु. सुतार वाडी यांनी आपल्या कलेच्या जोरावरती उत्कृष्ट अशी ढोलकी चं सादरीकरण करून सर्व उपस्थित मान्यवर व रसिक प्रेक्षकांच लक्ष स्वतःकडे वेधून घेतलं. भारतीय जनता पार्टी व राजवैभव प्रतिष्ठान खेड तर्फे कैवल्य चा यथोचित सन्मान करून त्यांच्या कलेचा गौरव करतांना व पुढील वाटचालीस शुभेच्छा देताना भाजपा नेते तथा माजी नगराध्यक्ष अँड वैभवजी खेडेकर, तालुका अध्यक्ष ऋषिकेश मोरे, शहर अध्यक्ष भालचंद्र उर्फ नंदू साळवी, अल्पसंख्याक जिल्हाध्यक्ष तथा गटनेते रहीम भाई सहिबोले, नगरसेविका सौ. वैभवी वैभव खेडेकर, विद्यमान नगरसेविका नीता केतन उर्फ राजू आंब्रे, युवा मोर्चा जिल्हा सरचिटणीस अँड मिलिंद उर्फ दादू नांदगांवकर, युवा मोर्चा खेड शहर सरचिटणीस अभिलाष डंबे, सोशल मीडिया संयोजक अंकुश मिर्लेकर, भाजपा व युवा मोर्चाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg