loader
Breaking News
Breaking News
Foto

शीर ग्रामपंचायत तंटामुक्त समिती अध्यक्ष पदी ‘बाळकृष्ण शिर्के’ यांची निवड

वरवेली(गणेश किर्वे)- गुहागर तालुक्यातील शीर ग्रामपंचायतच्या महात्मा गांधी तंटामुक्त समितीच्या अध्यक्ष पदी बाळकृष्ण शिर्के यांची निवड करण्यात आली. शीर ग्रामपंचायतची ग्रामसभा नुकतीच पार पडली. या सभेमध्ये महात्मा गांधी तंटामुक्त समितीची निवड करण्यात आली. यामध्ये अध्यक्ष बाळकृष्ण शिर्के, सदस्यपदी प्रशासक विजय धोपट, रामचंद्र पांडुरंग पवार, रसवंती रघुनाथ गोरीवले, ऋतुजा अमोल आंबेकर, नंदकुमार भागुराम पवार, पूर्व भाटकर,मंगेश बाळकृष्ण मते, दादासाहेब आप्पासाहेब गायकवाड,सुहास गायकवाड, प्रसाद शिगवण, बीट अमलदार स्वामिमी नाटेकर, ग्रामपंचायत अधिकारी मच्छिंद्र रावसाहेब देवकते, महसूल अधिकारी जी. आर. गवले, संदिय लक्ष्मण घाणेकर, अनघा नयन गुरव, पूर्वी संदेश भाटकर, अजय वासुदेव पाटील, गणपत ठोंबरे यांची नियुक्ती करण्यात आली.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg