loader
Breaking News
Breaking News
Foto

गुहागर प्राथमिक शिक्षक समितीची नूतन कार्यकारिणी; तालुकाध्यक्षपदी देवळेकर, उपाध्यक्षपदी निलेश खामकर

वरवेली (गणेश किर्वे) - गुहागर प्राथमिक शिक्षक समितीची नूतन कार्यकारिणी जाहीर झाली असून तालुकाध्यक्षपदी नरेंद्र देवळेकर यांची निवड करण्यात आली. समितीची सभा शृंगारतळी येथील गुहागर बाजार येथे झाली. यावेळी सुमारे १५० शिक्षक उपस्थित होते. नूतन कार्यकारिणीत उपाध्यक्षपदी निलेश खामकर, कार्याध्यक्ष ऋषिकेश पवार, कोषाध्यक्ष दीपक जावरे, सरचिटणीस समीर पावसकर, जिल्हा उपाध्यक्ष दिनेश रांगळे, तालुका नेता रमेश शिंदे, प्रवक्ता दशरथ कदम, कार्यालयीन चिटणीस राजेंद्र बाने, सहसचिव लक्ष्मण लोहकरे, मार्गदर्शक सल्लागार विश्वास बेलवलकर, संतोष धामणस्कर, मकरंद विचारे, महिला प्रतिनिधी ममता विचारे, नेहा जोगळेकर, प्रिया शिर्के, मिनाक्षी पवार, पल्लवी पवार, मधुरा देवळेकर, मानसी उकार्डे, प्रिया गुहागरकर यांची निवड करण्यात आली.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

यावेळी जिल्हाध्यक्ष दिलीप महाडिक, कोकण विभाग अध्यक्ष रुपेश जाधव, राज्य आँडीटर अंकुश गोफणे, जिल्हा सचिव संतोष पावने, राज्य प्रतिनिधी विलास जाधव, जिल्हा नेते अरविंद जाधव, पतपेढी अध्यक्ष सुनील दळवी, जिल्हा उपाध्यक्ष मनोज म्हस्के, लांजा सचिव दिनेश झोरे, संजय आवटे, संगमेश्वर सचिव संजय बांडागळे यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg