संगमेश्वर (मकरंद सुर्वे) - मंडणगड येथील इयत्ता ९ वीत शिकणारा अक्षय मोरे मध्यरात्री च्या दरम्यान घरात झोपलेला असताना घराच्या छतावरून त्याच्या अंगावर सर्प पडला. त्याने अक्षयच्या पोटावरच दंश केला. त्यावेळी अक्षयला श्वास घेताना त्रास होऊ लागला, डोळे उघडता येईनात, तोंडातून लाळ गळू लागली, पोटात देखील दुखू लागले. त्यावेळी त्याला तातडीने मंडणगड येथील स्थानिक ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे त्याला २५ वायल अँटी-स्नेक व्हेनम देण्यात आले; मात्र उपचारानंतरही त्याच्या प्रकृतीत सुधारणा न झाल्याने पुढील उपचारांसाठी त्याला बी.के.एल. वालावलकर रुग्णालयात हलविण्यात आले. डेरवण येथे त्याच्यावर शर्थीचे उपचार करुन त्याचे प्राण वाचवण्यात डॉक्टरना यश आले आहे. अक्षयवर उपचार करणार्या वैद्यकीय पथकात तज्ञ वैद्यकीय अधिकारी अमित वाधवा, डॉ. संकेत, डॉ. श्रीयांस याचा समावेश होता.
टाइम्स स्पेशल
दिल्लीच्या मतदार यादीत फारच गोंधळ , भाजपाचे वरिष्ठ नेते लालकृष्ण आडवाणी, माजी मुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांचे देखील नाव SIR च्या यादीमध्ये विसंगतीसह आढळले .









































































.jpg)










.jpg)
.jpg)


























































































































_(1)1.jpg)







.jpg)


































































































5.jpg)























4.jpg)


.jpg)


































.jpg)






























_(1)_(1).jpg)
.jpg)

















































































































































































































































_(1).jpg)






























































































































































































































































































2.jpg)










1.jpg)
















3.jpg)





































































_(1)1.jpg)


































































































_(1).jpg)



















_(1).jpg)
































































.jpg)
.jpg)





.jpg)
































































































































































































































































































.jpg)
































































1.jpg)

























































































































































































































































































































































2.jpg)






















































































































































































1.jpg)



























































1.jpg)













































.jpg)

























































































































































































































































.jpg)


















































































































































































































































.jpg)
_(1).jpg)





























































.jpg)


_(1).jpg)










































































































































































































































































































































































































































































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.