वैभववाडी(प्रतिनिधी)- ‘‘चला शाळेत जाऊया’’ अभियानांतर्गत सिंधुदुर्ग जिल्हा नोडल अधिकारी सुभाष चौगुले, शिक्षण उपसंचालक, शिक्षण आयुक्तालय, पुणे यांनी आज पीएम श्री दत्त विद्यामंदिर, वैभववाडी या शाळेस सदिच्छा व शैक्षणिक पाहणी भेट दिली. यावेळी विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे त्यांचे स्वागत केले. या भेटीदरम्यान शाळेला प्रशासकीय सुधारण्यासाठी आवश्यक ते निर्देश देणे, विद्यार्थ्यांमध्ये पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान कौशल्य विकसित करण्यासाठी शिक्षण विभागामार्फत राबवल्या जाणार्या निपुण महाराष्ट्र अभियानांतर्गत कृती कार्यक्रम, विद्या समीक्षा केंद्र, दीक्षा पोर्टल, पी एम श्री शाळा,PGI index, SD Goals,PAT, UDISE plus, डॉक्टर जयंत नारळीकर गणित व विज्ञान अध्ययन समृद्धी कार्यक्रम, पी एम पोषण शक्ती निर्माण, महाजीआयएस इत्यादी योजनांचा आढावा घेण्यात आला.
शाळेतील भौतिक सुविधा, शैक्षणिक गुणवत्ता, नाविन्यपूर्ण उपक्रम, शाळेच्या उल्लेखनीय बाबी तसेच विद्यार्थ्यांच्या गुणवत्तावाढीच्या अनुषंगाने वर्गनिहाय पाहणी करण्यात आली. शाळेने राबविलेला क्यूआर कोड आधारित उपक्रम हा विशेष आकर्षणाचा विषय ठरला. या उपक्रमातून शैक्षणिक साहित्य, विविध उपक्रम व आवश्यक माहिती विद्यार्थ्यांना सहज उपलब्ध करून देण्याच्या अभिनव संकल्पनेचे चौगुले विशेष कौतुक केले. शाळा पाहणीनंतर झालेल्या संवादामध्ये चौगुले यांनी शाळेच्या उल्लेखनीय बाबींचे कौतुक करताना शैक्षणिक गुणवत्ता अधिक उंचावण्यासाठी आवश्यक असलेल्या बाबींविषयी मार्गदर्शक सूचना केल्या. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर, नाविन्यपूर्ण अध्यापन पद्धती आणि गुणवत्तापूर्ण शैक्षणिक वातावरण निर्मिती यावर त्यांनी विशेष भर दिला.
यावेळी उपशिक्षणाधिकारी रामचंद्र आंगणे, उपशिक्षणाधिकारी आवटी, तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी प्रजापती थोरात, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष तेजस साळुंखे, उपाध्यक्ष गौतमी कळसुलकर, पत्रकार तथा शिक्षणतज्ज्ञ संजय शेळके, सुषमा दळवी, समिधा शिंदे, राजेश गजोबार पालकवर्ग तसेच केंद्रप्रमुख विजय केळकर रामचंद्र जाधव, चेतन बोडेकर, गोसावी, पाटील, यादव, प्रशालेचे मुख्याध्यापक दिनकर केळकर, शिक्षकवृंद रेखा धावले, अहिल्या लांडगे, अविनाश औटे उपस्थित होते.







































































.jpg)










.jpg)
.jpg)


























































































































_(1)1.jpg)







.jpg)


































































































5.jpg)























4.jpg)


.jpg)


































.jpg)






























_(1)_(1).jpg)
.jpg)

















































































































































































































































_(1).jpg)






























































































































































































































































































2.jpg)










1.jpg)
















3.jpg)





































































_(1)1.jpg)


































































































_(1).jpg)



















_(1).jpg)
































































.jpg)
.jpg)





.jpg)
































































































































































































































































































.jpg)
































































1.jpg)

























































































































































































































































































































































2.jpg)






















































































































































































1.jpg)



























































1.jpg)













































.jpg)

























































































































































































































































.jpg)


















































































































































































































































.jpg)
_(1).jpg)





























































.jpg)


_(1).jpg)










































































































































































































































































































































































































































































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.