बांदा (प्रतिनिधी) - बांदा मराठा समाजाच्या अध्यक्षपदी परीमल सावंत यांची एकमताने निवड करण्यात आली. उपाध्यक्षपदी विनोद सावळ, सचिव सिताराम गावडे, सहसचिव हेमंत सावंत-मोर्ये, खजिनदार महादेव सावंत-मोर्ये, सदस्य शामसुंदर चव्हाण, शामसुंदर धुरी, निलेश मोरजकर, लव रेडकर, भूषण सावंत, वासुदेव भोगले, महीला सदस्य अवंती पंडीत, ममता सावंत, माधवी गाड, लक्ष्मी सावंत-मोर्ये, राखी कळंगुटकर, रिना मोरजकर यांची तीन वर्षांसाठी कार्यकारिणी निवड करण्यात आली. अळवणी सभागृह बांदा येथे बांदा मराठा समाज या मंडळाची वार्षिक सर्वसाधारण सभा नुकतीच उपाध्यक्ष परिमल सावंत यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली.
सदर सभेत मागील सभेचे इतिवृत्त वाचन सचिव आनंद वसकर यांनी केले. यानंतर वसकर यांनी मागील तीन वर्षांत बांदा मराठा समाजाच्या वतीने आयोजित करण्यात आलेले उपक्रम यांची सविस्तर माहिती सभेपुढे सादर केली. मंडळाच्या अनेक मुद्यांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. मागील तीन वर्षांचा कालावधी संपल्यामुळे नवीन कार्यकारिणी निवड करण्यात आली. यावेळी व्यासपीठावर माजी अध्यक्ष राजाराम उर्फ बाळू सावंत, माजी अध्यक्ष निलेश मोरजकर, माजी उपाध्यक्ष आनंद गवस, मुख्य प्रवर्तक गुरूनाथ सावंत, सचिव आनंद वसकर, माजी सचिव म. गो. सावंत, सल्लागार दिपक सावंत, सदस्य रत्नाकर आगलावे, महीला अध्यक्षा स्वाती सावंत उपस्थित होते.
मंडळाच्या पुढील कामकाजासाठी चर्चा करण्यात आली. यापुढे बांदा मराठा समाजाच्या वतीने अनेक उपक्रम राबविण्यात येणार असल्याचे सांगितले. सभेपुढे खजिनदार महेश सावंत-मोर्ये यांनी जमाखर्च वाचन केले. यावेळी मंकरंद तोरसकर, भूषण सावंत, शामसुंदर धुरी, विनोद सावळ, विक्रांत कदम वासुदेव भोगले, माजी खजिनदार राकेश परब, मिलिंद सावंत, सिताराम गावडे, लक्ष्मण पावसकर, लव रेडकर, लक्ष्मण सावंत, ज्ञानेश्वर सावंत, घनश्याम सावंत, राजेश सावंत, शामसुंदर चव्हाण, ऋषिकेश सावंत, हेमंत दाभोलकर, निलेश सावंत- पटेकर, राखी कळंगुटकर, लक्ष्मी सावंत, रिना मोरजकर, ममता सावंत, अवंती पंडीत, माधवी गाड, आदि सभासद बहुसंख्येने उपस्थित होते.

















































_(1)1.jpg)


































































































_(1).jpg)



















_(1).jpg)
































































.jpg)
.jpg)





.jpg)
































































































































































































































































































.jpg)
































































1.jpg)

























































































































































































































































































































































2.jpg)






















































































































































































1.jpg)



























































1.jpg)













































.jpg)

























































































































































































































































.jpg)


















































































































































































































































.jpg)
_(1).jpg)





























































.jpg)


_(1).jpg)




































































































































































































































































































































































































































































































1.jpg)





















































8.jpg)

































.jpg)



































































7.jpg)






























































6.jpg)












































































5.jpg)

















































4.jpg)



































































































































































































































































































































































































.jpg)

































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.