तिलारी (प्रतिनिधी), - गणेशचतुर्थी अवघ्या दोन दिवसांवर येऊन ठेपली असताना दोडामार्ग - वीजघर मुख्य मार्गावरील वायंगणतड येथे खड्डे बुजवण्याच्या कामानंतर निर्माण झालेला चिखलाचा प्रश्न वाहनचालकांसाठी धोकादायक ठरत आहे. खड्डे बुजवून रस्त्याची डागडुजी करण्यात आली असली, तरी रस्त्याच्या एकाकडेला मोठ्या प्रमाणात माती साचल्याने पावसात त्याचे चिखलात रूपांतर झाले आहे. हा चिखल रस्त्यावर येत असून वाहनचालकांना त्यातून मार्ग काढावा लागत आहे. विशेषतः गणेशचतुर्थीसाठी गावाकडे येणार्या चाकरमान्यांची आणि वाहनांची संख्या पुढील दोन दिवसांत मोठ्या प्रमाणात वाढण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत रस्त्याच्या कडेला असलेला हा चिखल दुचाकीस्वारांसाठी मोठा धोका ठरू शकतो. खड्डे बुजवण्याच्या कामामुळे रस्ता सुरक्षित होण्याऐवजी अपघाताचा धोका दुप्पट वाढला आहे का? असा सवाल आता नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने तातडीने या ठिकाणी पाहणी करून साचलेली माती व चिखल हटवावा आणि रस्ता वाहतुकीस सुरक्षित करावा, अशी मागणी वाहनचालकांकडून होत आहे. दरम्यान, संबंधित रस्ते निर्माण व देखभाल करणार्या एजन्सीने केलेल्या कामाची पीडब्युडी कडून पाहणी झाली आहे का ? कामाची गुणवत्ता तपासली आहे का ? आणि चिखल हटवण्याची जबाबदारी नेमकी कोणाची ? याबाबतही प्रश्न उपस्थित होत आहेत.
टाइम्स स्पेशल
दिल्लीच्या मतदार यादीत फारच गोंधळ , भाजपाचे वरिष्ठ नेते लालकृष्ण आडवाणी, माजी मुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांचे देखील नाव SIR च्या यादीमध्ये विसंगतीसह आढळले .









































































.jpg)










.jpg)
.jpg)


























































































































_(1)1.jpg)







.jpg)


































































































5.jpg)























4.jpg)


.jpg)


































.jpg)






























_(1)_(1).jpg)
.jpg)

















































































































































































































































_(1).jpg)






























































































































































































































































































2.jpg)










1.jpg)
















3.jpg)





































































_(1)1.jpg)


































































































_(1).jpg)



















_(1).jpg)
































































.jpg)
.jpg)





.jpg)
































































































































































































































































































.jpg)
































































1.jpg)

























































































































































































































































































































































2.jpg)






















































































































































































1.jpg)



























































1.jpg)













































.jpg)

























































































































































































































































.jpg)


















































































































































































































































.jpg)
_(1).jpg)





























































.jpg)


_(1).jpg)










































































































































































































































































































































































































































































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.