loader
Breaking News
Breaking News
Foto

जि.प.प्राथमिक शाळा मेर्वी गुरववाडी येथे दहीहंडी उत्सव उत्साहात

गावखडी (वार्ताहर) - रत्नागिरी तालुक्यातील जि.प.प्राथमिक शाळा मेर्वी गुरववाडी व अंगणवाडी येथे दहीहंडी उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. सदर कार्यक्रम मुख्याध्यापक मसरज शेख यांच्या मार्गदर्शनाखाली मोठ्या उत्साहात व गाण्याचा ठेका धरत मुलांनी मनःपूर्वक आनंद लुटला. यावेळी उपस्थित शाहनाज भाटकर सहशिक्षिका, सत्यश्री खर्डे अंगणवाडी सेविका स्नेहल कुरतडकर, शारदा ताई गुरव व पालक, आणि ग्रामस्थ यांनी सहभाग घेतला होता. तसेच जि.प.प्राथमिक शाळा मेर्वी गुरववाडी नेहमीच नाविन्यपूर्ण उपक्रम राबविण्यात येत असतात.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg