loader
Breaking News
Breaking News
Foto

खोकरल ग्राम विकास मंडळ मुंबई वतीने १५ सप्टेंबर रोजी विद्यार्थी गुणगौरव

दोडामार्ग, (प्रतिनिधी) - खोकरल ग्राम विकास मंडळ, मुंबईच्या वतीने सन २०२५-२६ या वर्षातील १० वी आणि १२ वी उत्तीर्ण मुलांचा गुणगौरव समारंभ मंगळवार दि. १५ सप्टेंबर २०२६ रोजी दुपारी २.०० वाजता आपल्या गावातील मंदिरात आयोजित केलेला आहे. तसेच महिला मंडळाचा हळदी-कुंकू समारंभ या वर्षापासून सुरू करीत आहोत, तरी मुंबई मंडळाच्या सर्व महिलांनी तसेच गावातील महिलांनी उपस्थित राहून सहकार्य करावे. ही आनंदाची गोष्ट असून मोठ्या उत्साहाचे वातावरण आहे. तरी सर्व यशस्वी मुलांनी आपल्या पालकांसह उपस्थित रहावे. तसेच ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन मंडळाच्या वतीने करण्यात येत आहे. मुंबई येथे बैठक पार पडली यावेळी हा निर्णय घेतला.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg