loader
Breaking News
Breaking News
Foto

अ‍ॅड. सुमंत वाघधरे यांना मातृशोक

केळंबे-लांजा (वार्ताहर) - लांजा शहरातील प्रतिष्ठित महिला सरोज गजानन वाघधरे यांचे आज सकाळी दु:खद निधन झाले. मृत्यूसमयी त्या ७९ वर्षाच्या होत्या. श्रीमती सरोज वाघधरे या अत्यंत मनमिळावू स्वभाव आणि परोपकारी वृत्तीमुळे सर्वामध्ये लोकप्रिय होत्या. त्यांनी सिध्दकला भजन मंडळ लांजा येथे अनेक वर्ष सेवा केली. जनता नागरी सहकारी पतसंस्थेत संचालक, लांजा वि.का. सोसायटीच्या संचालक अशा पदावर काम करून पदाला न्याय देण्याचं काम त्यांनी केले. सर्व समाजामध्ये त्यांना आदराचे स्थान होते. सर्वांशी त्या सौहार्दपूर्ण वागत असत लांजातील प्रसिद्ध वकिल सुमंत वाघधरे यांच्या त्या मातोश्री होत. त्यांच्या पश्चात मुलगा, सुना, नातवंड असा मोठा परिवर आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg