खेड - येथील सहजीवन शिक्षण संस्थेच्या आय.सी.एस. महाविद्यालयात पुश अप्स आणि रोपस् किपिंग (दोरी -उड्या) स्पर्धा घेण्यात आल्या. या कार्यक्रमाला विद्यार्थ्याचा उस्फुर्त प्रतिसाद लाभला. महाविद्यालयाच्या प्राचार्या प्रो. डॉ. अनिता आवटी व उपप्राचार्य डॉ. आर. एस. भालेराव यांनी या कार्यक्रमास शुभेच्छा दिल्या.
या कार्यक्रमास महाविद्यालयाचे प्रशासकीय अधिकारी डी. एम.शिंदे यांची प्रमुख उपस्थिती होती. वाणिज्य विभागप्रमुख प्रो.डॉ.सी.आर.साळुंखे यांच्या हस्ते कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. त्याप्रसंगी त्यांनी विद्यार्थ्याना मार्गदर्शन केले. आय. टी. विभागाचे समन्वयक डॉ. सचिन भोसले, ग्रंथपाल डॉ.राजेश राजम हे यावेळी उपस्थित होते. क्रीडा विभागप्रमुख डॉ.आर.बी.जाधव, प्रा.रोहित कांबळे तसेच प्रा.आकाश चव्हाण, भूगोल विभागाचे डॉ.अभिमन्यू जाधव, अर्थशास्त्र विभागाचे प्रा.देविदास झुगरे यांनी विद्यार्थ्यांच्या push-ups च्या स्पर्धेस पंच म्हणून काम केले.
या स्पर्धेमध्ये हर्ष जाधव याने प्रथम क्रमांक, किशोर म्हाबदी द्वितीय आणि श्रावण मोरे यांनी तृतीय क्रमांक पटकावला. मराठी विभागाच्या प्रा.रोहिणी कदम आणि विज्ञान विभागाच्या प्रा.सुप्रिया गुहागरकर यांनी विद्यार्थिनीच्या दोरी-उड्या स्पर्धेला पंच म्हणून काम केले. यामध्ये सीमा मोरे प्रथम, अनुष्का झोरे द्वितीय आणि मयुरी कर्जुलकर हिने तृतीय क्रमांक पटकावला.







































































.jpg)










.jpg)
.jpg)


























































































































_(1)1.jpg)







.jpg)


































































































5.jpg)























4.jpg)


.jpg)


































.jpg)






























_(1)_(1).jpg)
.jpg)

















































































































































































































































_(1).jpg)






























































































































































































































































































2.jpg)










1.jpg)
















3.jpg)





































































_(1)1.jpg)


































































































_(1).jpg)



















_(1).jpg)
































































.jpg)
.jpg)





.jpg)
































































































































































































































































































.jpg)
































































1.jpg)

























































































































































































































































































































































2.jpg)






















































































































































































1.jpg)



























































1.jpg)













































.jpg)

























































































































































































































































.jpg)


















































































































































































































































.jpg)
_(1).jpg)





























































.jpg)


_(1).jpg)










































































































































































































































































































































































































































































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.