खेड (प्रतिनिधी) : गणेशोत्सवानिमित्त कोकणात मोठ्या संख्येने येणार्या चाकरमान्यांची आरोग्याची काळजी घेण्यासाठी तालुका आरोग्य अधिकारी कार्यालय, खेड व जेसीआय खेड यांच्या संयुक्त विद्यमाने विशेष मोफत आरोग्य तपासणी व उपचार सेवा सुरू करण्यात आली आहे. उपस्थित गटविकास अधिकारी विजय करपे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. शैलेश खरटमोल, डॉ. अक्षय पवार, माजी जिल्हा परिषद सदस्य राजू आंब्रे, जेसी अध्यक्ष अमित कदम, अध्यक्ष अमित नामुष्टे, आदी मान्यवरांच्या उपस्थितीत आरोग्य तपासणी बूथ १ भरणे नाका, बूथ २ खेड रेल्वे स्टेशन, बूथ ३ लवेल दाभिल नाका या ठिकाणी श्रीफळ फोडून आरोग्य तपासणी बूथ चे उद्घाटन करण्यात आले. ही आरोग्य सेवा दि. १० सप्टेंबर २०२६ ते दि. २५ सप्टेंबर २०२६ या कालावधीत २४ तास उपलब्ध राहणार आहे.
आवश्यकतेनुसार रुग्णांची आरोग्य तपासणी करून मोफत औषधोपचार व प्राथमिक आरोग्य सेवा देण्यात येणार आहे. गणेशोत्सवाच्या काळात प्रवासादरम्यान अथवा गावात आल्यानंतर अचानक आरोग्यविषयक समस्या निर्माण झाल्यास नागरिकांनी या २४ तास उपलब्ध असलेल्या मोफत आरोग्य सेवेचा लाभ घ्यावा, असे आवाहन तालुका आरोग्य अधिकारी कार्यालय, खेड व जेसीआय खेड यांच्या वतीने करण्यात आले आहे.







































































.jpg)










.jpg)
.jpg)


























































































































_(1)1.jpg)







.jpg)


































































































5.jpg)























4.jpg)


.jpg)


































.jpg)






























_(1)_(1).jpg)
.jpg)

















































































































































































































































_(1).jpg)






























































































































































































































































































2.jpg)










1.jpg)
















3.jpg)





































































_(1)1.jpg)


































































































_(1).jpg)



















_(1).jpg)
































































.jpg)
.jpg)





.jpg)
































































































































































































































































































.jpg)
































































1.jpg)

























































































































































































































































































































































2.jpg)






















































































































































































1.jpg)



























































1.jpg)













































.jpg)

























































































































































































































































.jpg)


















































































































































































































































.jpg)
_(1).jpg)





























































.jpg)


_(1).jpg)










































































































































































































































































































































































































































































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.