loader
Breaking News
Breaking News
Foto

चिपळूणमधील महसूलचा मोठा अधिकारी "लाच लुचपत खात्या"च्या जाळ्यात...

रत्नागिरी ( वार्ताहर ) : चिपळूण महसुल विभागातील एक बडा अधिकारी लाच लुचपत खात्याच्या जाळ्यात अडकला असून या कारवाईने मोठी खळबळ उडाली आहे . महसूल कामासाठी हा अधिकारी बरेच दिवसांपासून पैशाची मागणी करीत होता .शिर्के नामक इसम त्यामुळे त्रस्त झाले होते . पैसे दिले तर काम होईल असे वारंवार सांगत होता ,अखेर सापळा रचून जाळ्यात पकडले ,असे वृत्त आहे कि या कारवाईने आनंदी झालेल्या लोकांनी फटाके फोडून कारवाईचे स्वागत केले .

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg