संगमेश्वर (मकरंद सुर्वे) - नुकत्याच डेरवण तेथे संपन्न झालेल्या क्रॉस कंट्री मॅरेथॉन स्पर्धेत संगमेश्वर तालुक्यातील जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक आदर्श शाळा पूर या शाळेतील धावपटू प्रांजल संदीप घुमे सलग दुसऱ्या वर्षी द्वितीय क्रमांकाची मानकरी ठरली. तिला उपस्थित मान्यवरांच्या हस्ते रोख रक्कम, प्रमाणपत्र आणि रजत पदक देऊन सन्मानित करण्यात आले. जिल्हा परिषद आदर्श शाळा पूर ही शाळा सलग पाच वर्षे या स्पर्धेत सहभागी होत असून पाचही वर्षी शाळेतील धावपटू सदर स्पर्धेत यशस्वी होऊन बक्षिसांचे मानकरी ठरत आहेत. प्रांजल घुमे ही तालुक्यातील उत्तम लांब अंतर धावपटू आहे. गतवर्षी झालेल्या अनेक प्रकाराच्या मॅरेथॉन स्पर्धेत ती यशस्वी झाली आहे.
तिने मिळविलेल्या या यशामध्ये तिला आई,बाबा, अनिल काका आणि तिचे मार्गदर्शक शिक्षक राजेश सावंत यांचे मार्गदर्शन लाभले.प्रांजलच्या या यशाचे गावचे सरपंच सुबोध पेडणेकर, उपसरपंच संजना कांबळे, व्यवस्थापन समिती अध्यक्षा तनुजा झेपले, उपाध्यक्ष विनायक वेले, शिक्षण तज्ञ जनार्दन कांबळे, शिक्षण प्रेमी ग्रामस्थ आणि माजी उपसरपंच प्रभाकर डोंगरे, माजी सरपंच संजय झेपले, सुभेदार अशोक झेपले, माजी सैनिक शांताराम कांबळे, महेश झेपले, पोलिस पाटील सुरेश वेले, मुख्याध्यापक विद्याधर राऊत, आरती भालेकर, वृषाली आगळे सर्व व्यवस्थापन समिती सदस्य, माजी विद्यार्थी, पालक आणि ग्रामस्थ यांनी भरभरून कौतुक करून भविष्यातील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.









































































.jpg)










.jpg)
.jpg)


























































































































_(1)1.jpg)







.jpg)


































































































5.jpg)























4.jpg)


.jpg)


































.jpg)






























_(1)_(1).jpg)
.jpg)

















































































































































































































































_(1).jpg)






























































































































































































































































































2.jpg)










1.jpg)
















3.jpg)





































































_(1)1.jpg)


































































































_(1).jpg)



















_(1).jpg)
































































.jpg)
.jpg)





.jpg)
































































































































































































































































































.jpg)
































































1.jpg)

























































































































































































































































































































































2.jpg)






















































































































































































1.jpg)



























































1.jpg)













































.jpg)

























































































































































































































































.jpg)


















































































































































































































































.jpg)
_(1).jpg)





























































.jpg)


_(1).jpg)










































































































































































































































































































































































































































































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.