loader
Breaking News
Breaking News
Foto

तुंबाड हायस्कूलमध्ये श्री संत सीतारामबुवा वालावलकर चॅरिटेबल ट्रस्टकडून वह्यांचे वाटप

खेड - चिपळूण येथील श्री संत सीतारामबुवा वालावलकर चॅरिटेबल ट्रस्ट, डेरवण यांच्या वतीने न्यू इंग्लिश स्कूल, तुंबाड, ता. खेड येथे विद्यार्थ्यांना वह्यांचे वाटप करण्यात आले. हा कार्यक्रम दि. २ सप्टेंबर २०२६ रोजी उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. ट्रस्टच्या वतीने हायस्कूलमधील विद्यार्थ्यांसाठी २० डझन वह्यांचे वाटप करण्यात आले. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी ट्रस्टकडून करण्यात आलेल्या या उपक्रमाचे सर्वांनी कौतुक केले. यावेळी ट्रस्टचे पदाधिकारी मोहन साळवी, तुंबाडचे पशुधन पर्यवेक्षक तथा ट्रस्टचे पदाधिकारी डॉ. सुधीर यादव, मुख्याध्यापक प्रशांत खेडेकर, तुंबाडचे सरपंच बेंडू कदम, शिक्षक दत्तू पाबळे, लिपीक राकेश घोलप, सवणस शाखेचे अध्यक्ष संदिप तांबे तसेच विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg