नवी मुंबई, (प्रतिनिधी) :- अदानी एअरपोर्ट होल्डिंग्ज लिमिटेडने अल्फा वेव्ह ग्लोबल, प्रेमजी इन्व्हेस्ट, टेमासेक आणि ब्लॅकरॉकच्या व्यवस्थापनाखालील निधी अशा देशांतर्गत आणि जागतिक गुंतवणूकदारांकडून ९,८२५ कोटी रुपये म्हणजेच सुमारे एक अब्ज डॉलरचे भागभांडवल उभारण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी संबंधित गुंतवणूकदारांशी बंधनकारक करार करण्यात आले आहेत. या व्यवहारामुळे अदानी एअरपोर्ट होल्डिंग्जचे गुंतवणुकीपूर्वीचे मूल्य सुमारे १८ अब्ज डॉलर इतके निश्चित झाले आहे. विमानतळ क्षेत्रातील कंपनीला मिळालेल्या या मोठ्या संस्थात्मक गुंतवणुकीमुळे अदानी समूहाच्या विमानतळ व्यवसायाला दीर्घकालीन भांडवली पाठबळ मिळणार आहे. ही गुंतवणूक तीन टप्प्यांत करण्यात येणार असून, अंतिम टप्पा जुलै २०२७ पर्यंत पूर्ण होण्याची अपेक्षा आहे. तिन्ही टप्पे पूर्ण झाल्यानंतर या गुंतवणूकदारांकडे अदानी एअरपोर्ट होल्डिंग्जमधील सुमारे ५.५४ टक्के हिस्सा असेल. विमानतळांच्या विस्तारावर भर- उभारण्यात येणार्या निधीचा प्रमुख वापर विमानतळांचे आधुनिकीकरण आणि विस्तारासाठी केला जाणार आहे. विमानतळांची प्रवासी हाताळणी क्षमता वाढवून ती वर्षाला सुमारे २० कोटी प्रवाशांपर्यंत नेण्याचे कंपनीचे उद्दिष्ट आहे. विमानतळांच्या परिसरातील विकासालाही या माध्यमातून चालना मिळणार आहे.
टाइम्स स्पेशल
दिल्लीच्या मतदार यादीत फारच गोंधळ , भाजपाचे वरिष्ठ नेते लालकृष्ण आडवाणी, माजी मुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांचे देखील नाव SIR च्या यादीमध्ये विसंगतीसह आढळले .









































































.jpg)










.jpg)
.jpg)


























































































































_(1)1.jpg)







.jpg)


































































































5.jpg)























4.jpg)


.jpg)


































.jpg)






























_(1)_(1).jpg)
.jpg)

















































































































































































































































_(1).jpg)






























































































































































































































































































2.jpg)










1.jpg)
















3.jpg)





































































_(1)1.jpg)


































































































_(1).jpg)



















_(1).jpg)
































































.jpg)
.jpg)





.jpg)
































































































































































































































































































.jpg)
































































1.jpg)

























































































































































































































































































































































2.jpg)






















































































































































































1.jpg)



























































1.jpg)













































.jpg)

























































































































































































































































.jpg)


















































































































































































































































.jpg)
_(1).jpg)





























































.jpg)


_(1).jpg)










































































































































































































































































































































































































































































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.