loader
Breaking News
Breaking News
Foto

मनसे रत्नागिरी दहीहंडी उत्सव २०२६ जल्लोषात साजरा

रत्नागिरी - महाराष्ट्र नवनिर्माण सेना रत्नागिरी उपजिल्हा अध्यक्ष रुपेश जाधव यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली आयोजित दहीहंडी फोडण्याचा मान देवरूखच्या जय बजरंग बली गोविंदा पथकाने ७ थर लावून मिळवला. तर राजापूरच्या धूतपापेश्वर गोविंदा पथकाला उपविजेपदाचा मान मिळाला. भगवतीनगर निवेंडी गणपतीपुळे एकमेव महिला पथकाने महिलांसाठी विशेष आकर्षण असलेली मानाची हंडी फोडली.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

अतिशय उत्तम नियोजन, नेत्रदीपक रोषणाई, नृत्याविष्कार आणि रत्नागिरीकरांनी दिलेला उस्फुर्त प्रतिसाद ही यावेळच्या मनसेची हंडी रत्नागिरीच्या दहीहंडी उत्सवात आगळीवेगळी आणि नेत्रदीपक ठरली. या मनसे दहीहंडी उत्सव २०२६ च्या यशस्वी आणि नेत्रदीपक आयोजनासाठी मनसे उप जिल्हा अध्यक्ष रुपेश जाधव यांच्या मार्गदर्शनात रत्नागिरी शहर आणि तालुक्यातील सर्व पदाधिकारी आणि महाराष्ट्र सैनिकांनी विशेष मेहनत घेतली.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg