loader
Breaking News
Breaking News
Foto

आरपीआयचे माजी संगमेश्वर तालुकाध्यक्ष राजेंद्र( राजा) मोहिते यांना मातृशोक

देवरुख ( प्रतिनिधी) संगमेश्वर तालुक्याचे आरपीआयचे माजी तालुकाध्यक्ष राजेंद्र( राजा) मोहिते यांच्या मातोश्री श्रीम.सिताबाई गंगाराम मोहिते यांचे वृद्धापकाळाने नुकतेच राहत्या घरी निधन झाले. त्यांचवर शोकाकुल वातावरणात साडवली येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले त्यांचे पश्चात तीन मुलगे. चार कन्या.सूना. जावई. नातवंडे असा परिवार आहे. त्यांचा पुण्यानुमोदन विधी दि: 13/09/2026 सकाळी 11 वाजता साडवली बौद्धवाडी, ता: संगमेश्वर, जि: रत्नागिरी येथे होणार आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg