खेड, (प्रतिनिधी) - खेड शहराजवळील भडगांव येथील श्रीकृष्ण गोविंदा पथकाचा सराव शुभारंभ नुकताच श्रीकृष्ण मंदिरामध्ये सविता बाळा उसरे यांच्या हस्ते पार पडला. यावेळी श्रीकृष्ण गोविंदा पथकाचे प्रशिक्षक अमित धाडवे आपल्या सर्व गोविंदा सहकार्यांसह उपस्थित होते. भडगांवातील श्रीकृष्ण गोविंदा पथकाचे हे १६ वे वर्ष आहे. या पथकामध्ये उसगाववाडी, नळेवाडी व शेवरवाडी असे तीनही वाड्यातील गोविंदा सहभागी आहेत. गेल्या १५ वर्षात श्रीकृष्ण गोविंदा पथकाने मोठ्या मेहनतीने संपूर्ण जिल्ह्यातच नव्हे तर रायगड जिल्ह्यातही बोलबाला करून एक उत्कृष्ट व नावाजलेले पथक म्हणून नावलौकिक मिळविला आहे.
रविवारी रात्री श्रीकृष्ण मंदिरात श्रीफळ वाढवल्यानंतर होळीच्या मैदानावर मान्यवरांच्या हस्ते शुभारंभ पार पाडला. त्यानंतर शेवरवाडीतील श्रीविठ्ठल रखुमाई मंदिरात अनिकेत जाबरे व अजय मांडवकर यांच्या हस्ते श्रीफळ वाढवल्यानंतर त्याचठिकाणी प्रशिक्षक अमित धाडवे यांनी सर्व आपल्या गोविंदा सहकार्यांना संबोधित करून काही महत्त्वाच्या टिप्स देऊन आपल्या श्रीकृष्ण गोविंदा पथकाचे नाव सर्वदूर पोहोचवा, असे सांगितले. यावेळी उसरेवाडी नक्षेवाडी, शेवरवाडीतील ग्रामस्थ उपस्थित होते.







































































.jpg)










.jpg)
.jpg)


























































































































_(1)1.jpg)







.jpg)


































































































5.jpg)























4.jpg)


.jpg)


































.jpg)






























_(1)_(1).jpg)
.jpg)

















































































































































































































































_(1).jpg)






























































































































































































































































































2.jpg)










1.jpg)
















3.jpg)





































































_(1)1.jpg)


































































































_(1).jpg)



















_(1).jpg)
































































.jpg)
.jpg)





.jpg)
































































































































































































































































































.jpg)
































































1.jpg)

























































































































































































































































































































































2.jpg)






















































































































































































1.jpg)



























































1.jpg)













































.jpg)

























































































































































































































































.jpg)


















































































































































































































































.jpg)
_(1).jpg)





























































.jpg)


_(1).jpg)










































































































































































































































































































































































































































































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.