loader
Breaking News
Breaking News
Foto

एमकेसीएलच्या स्थापना दिनाचे औचित्य साधून सुयश कॉम्प्युटर सेंटर आबलोली येथे विवीध कार्यक्रम उत्साहात

आबलोली (संदेश कदम) - महाराष्ट्र नॉलेज कार्पोरेशन लिमिटेड एमकेसीएल गेली २५ वर्ष महाराष्ट्रातील कोट्यावधी विद्यार्थ्यांपर्यंत आधुनिक डिजिटल शिक्षण व कौशल्य विकास पोचवण्याचे कार्य सातत्याने करत आहे. समाजातील डिजिटल दरी दूर करण्याच्या कार्यात उल्लेखनीय यश संपादन केलेले आहे. एमकेसीएलने आपल्या स्थापनेची २५ वर्ष यशस्वी रित्या पूर्ण केली असून एमकेसीएलच्या २५ व्या स्थापना दिनाचे औचित्य साधून गुहागर तालुक्यातील आबलोली येथील सुयश कॉम्प्युटर सेंटर आबलोली येथे विविध कार्यक्रम मान्यवरांच्या उपस्थितीत उत्साहात संपन्न झाले. यावेळी चंद्रकांत बाईत माध्यमिक विद्यालय आबलोली या विद्यालयाच्या स्कॉलरशिप मध्ये उज्वल यश विद्यार्थ्यांना मान्यवरांचे हस्ते स्कॉलरशिप सर्टिफिकेट देऊन गौरविण्यात आले. तसेच एमएससीआयटी जुलै मधील बॅचच्या विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते सर्टिफिकेट देऊन गौरवण्यात आले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg