loader
Breaking News
Breaking News
Foto

नारिंग्रे येथील आप्पा माणगांवकर यांचे निधन

देवगड (प्रतिनिधी) : तालुक्यातील नारिंग्रे येथील ज्येष्ठ व्यापारी यशवंत पांडुरंग ऊर्फ आप्पा माणगांवकर यांचे २७ ऑगस्ट रोजी सायंकाळी अल्पशा आजाराने निधन झाले. निधनसमयी त्यांचे वय ८९ वर्षे होते. त्यांच्या पश्चात मुलगा, चार विवाहित मुली, सून, जावई, नातवंडे, पतवंडे असा मोठा परिवार आहे. नारिंग्रे येथील प्रतिष्ठीत व्यापारी अरूण माणगांवकर यांचे ते वडील होत. आप्पा यांच्या निधनाने परिसरात हळहळ व्यक्त हाेत आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg