खेड,- काळकाई हॉल भरणे येथे क्रीडा व युवक संचनालय महाराष्ट्र राज्य, पुणे यांच्या मान्यतेने जिल्हा क्रीडा परिषद रत्नागिरी व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, रत्नागिरी यांच्या संयुक्त विद्यमाने घेण्यात आलेल्या तालुकास्तरीय शालेय तायक्वॉंडो स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. यामध्ये रोटरी इंग्लिश मिडिअम स्कूल खेडच्या विद्यार्थ्यांनी 14 सुवर्ण, 6 रौप्य, 4 कांस्य पदकांची कमाई केली आहे.
या स्पर्धेसाठी संपूर्ण तालुक्यातून 150 विद्यार्थ्यांनी आपला सहभाग नोंदविला होता. या तालुकास्तरीय तायक्वॉंडो स्पर्धेत अंश धामणकर, आयुष जाधव, मानव सागवेकर, आरोही तांबे, आर्या कदम, सई गोगावले, स्वरा चव्हाण, ईश्वरी गोरे, अनन्या मोहिते, सई चाळके, रुद्र आदावडे, रिझा काझी, देवाशिष तपकिरे व रूद्र राऊल यांनी सुवर्ण पदक, शशांक पवार, शुभ्रा देवकाते, शांभवी वाघ, कार्तिक चव्हाण, अम्मार जुईकर व आरोही तांबे यांनी रौप्य पदक तसेच ओम गोगावले, शुभंकर चव्हाण, अवधुत देसाई व स्वरुप पवार यांनी कांस्य पदकाला गवसणी घातली.
सर्व सुवर्ण पदक विजेत्या खेळाडूंची 10 व 11 सप्टेंबर रोजी राजापूर येथे होणाऱ्या जिल्हास्तरीय तायक्वॉंडो स्पर्धेकरिता निवड झाली आहे. या सर्व यशस्वी खेळाडूंना शाळेचे क्रीडाशिक्षक कृणाल चव्हाण व क्रीडा मार्गदर्शक पंचशील चव्हाण यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. यशस्वी खेळाडूंचे शाळेचे चेअरमन डॉ. उपेंद्र तलाठी, सर्व पदाधिकारी, मुख्याध्यापिका भुमिता पटेल यांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.







































































.jpg)










.jpg)
.jpg)


























































































































_(1)1.jpg)







.jpg)


































































































5.jpg)























4.jpg)


.jpg)


































.jpg)






























_(1)_(1).jpg)
.jpg)

















































































































































































































































_(1).jpg)






























































































































































































































































































2.jpg)










1.jpg)
















3.jpg)





































































_(1)1.jpg)


































































































_(1).jpg)



















_(1).jpg)
































































.jpg)
.jpg)





.jpg)
































































































































































































































































































.jpg)
































































1.jpg)

























































































































































































































































































































































2.jpg)






















































































































































































1.jpg)



























































1.jpg)













































.jpg)

























































































































































































































































.jpg)


















































































































































































































































.jpg)
_(1).jpg)





























































.jpg)


_(1).jpg)










































































































































































































































































































































































































































































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.