loader
Breaking News
Breaking News
Foto

जिल्हास्तरीय बुदधिबळ स्पर्धेसाठी मुक्ताई अकॅडमीच्या विध्यार्थांची निवड

सावंतवाडी (प्रतिनिधी) - सिंधुदुर्ग जिल्हा क्रिडा कार्यालय याच्यातर्फे बांदा येथे घेण्यात आलेल्या सावंतवाडी तालुकास्तरीय बुदधिबळ स्पर्धेत मुक्ताई अकॅडमीच्या विदयार्थ्यांनी चमकदार खेळ करुन जिल्हास्तरीय स्पर्धेत प्रवेश मिळवला. अकॅडमीच्या साक्षी रामदूरकर, गार्गी सावंत, चारुल जाधव, श्रेया माणगावकर, सलोनी चव्हाण, लिएण्डर पिंटो, चिदानंद रेडकर, पार्थ गावकर, हर्ष राऊळ, यश सावंत, पुष्कर केळूसकर, अथर्व वेंगुर्लेकर, दर्श सावंत, गौरांग टोपले या विदयार्थ्यांनी स्पर्धेत सहभाग घेतला.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

या सर्व विदयार्थ्यांची कणकवली येथे होणा-या जिल्हास्तरीय बुदधिबळ स्पर्धेसाठी निवड झाली आहे. मुक्ताई अकॅडमीचे अध्यक्ष आणि ज्येष्ठ प्रशिक्षक कौस्तुभ पेडणेकर आणि राष्ट्रीय बुदधिबळ खेळाडू आणि प्रशिक्षक बाळकृष्ण पेडणेकर यांच्या मार्गदर्शनखाली या विदयार्थ्यांनी हे यश मिळवले आहे. सर्व स्तरातुन यशस्वी विदयार्थ्यांचे कौतुक करण्यात येत आहे.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg