देवगड (प्रतिनिधी) - कोकणची काशी म्हणून जगभरात प्रसिद्ध असलेल्या श्री क्षेत्र कुणकेश्वर मंदिरात चौथ्या श्रावणी सोमवारनिमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. या सामाजिक उपक्रमाला भाविक व नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून, तब्बल १६० रक्तदात्यांनी रक्तदान करून सामाजिक बांधिलकी जपली. या रक्तदान शिबिराचा शुभारंभ शशिकांत शिंदे, (OSD, मा. मुख्यमंत्री )यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी उपाध्यक्ष गणेश वाळके सचिव हेमंत वातकर खजिनदार उदय पेडणेकर आदी विश्वस्त उपस्थित होते तसेच सरपंच महेश ताम्हणकर विश्वास भुजबळ संतोष लब्दे' तंटामुक्ती अध्यक्ष संजय आचरेकर सिंधू रक्त मंडळाचे पदाधिकारी उपस्थित मान्यवरांनी रक्तदान करणाऱ्या रक्तदात्यांचे कौतुक केले.
यावेळी बोलताना शशिकांत शिंदे म्हणाले की, “रक्तदान हे श्रेष्ठदान आहे. आपल्या रक्तदानामुळे गरजू रुग्णांचे प्राण वाचण्यास मदत होते. त्यामुळे प्रत्येकाने कोणतीही भीती मनात न बाळगता रक्तदान करण्यासाठी पुढे आले पाहिजे. रक्तदान केल्यामुळे शरीरातील जुन्या रक्तपेशींच्या जागी नवीन रक्ताची निर्मिती होण्यासही मदत होते,” असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. श्रावण सोमवारच्या निमित्ताने धार्मिक वातावरणाबरोबरच सामाजिक बांधिलकी जपणारा हा उपक्रम कुणकेश्वर येथे राबविण्यात आल्याने त्याचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे. रक्तदान करणाऱ्या प्रत्येक रक्तदात्याचे आयोजकांकडून आभार मानण्यात आले.
यावेळी सिंधुदुर्ग जिल्हा रुग्णालय, ओरोस येथील रक्त संक्रमण विभागातील यावेळी डॉक्टर भारती ठोंबरे, डॉक्टर समीर मुलतानी, साई सावंत, पवन हराळे, सुमंगल बुगडे, भूषण मळेकर, भक्ती शिरसाट, सिद्धी जाधव, गणपत आदी उपस्थित होते.









































































.jpg)










.jpg)
.jpg)


























































































































_(1)1.jpg)







.jpg)


































































































5.jpg)























4.jpg)


.jpg)


































.jpg)






























_(1)_(1).jpg)
.jpg)

















































































































































































































































_(1).jpg)






























































































































































































































































































2.jpg)










1.jpg)
















3.jpg)





































































_(1)1.jpg)


































































































_(1).jpg)



















_(1).jpg)
































































.jpg)
.jpg)





.jpg)
































































































































































































































































































.jpg)
































































1.jpg)

























































































































































































































































































































































2.jpg)






















































































































































































1.jpg)



























































1.jpg)













































.jpg)

























































































































































































































































.jpg)


















































































































































































































































.jpg)
_(1).jpg)





























































.jpg)


_(1).jpg)










































































































































































































































































































































































































































































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.