सावंतवाडी (प्रतिनिधी) - आमदार दीपक केसरकर मित्र मंडळ, सावंतवाडी यांच्या वतीने गेल्या १३ वर्षांपासून दिला जाणारा जिल्हास्तरीय 'गुरू सेवा पुरस्कार २०२६' शिक्षक दिनाचे औचित्य साधून जाहीर करण्यात आला आहे. प्राथमिक, माध्यमिक व विशेष क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या गुणवंत व उपक्रमशील शिक्षकांना या पुरस्काराने गौरविण्यात येते. या वर्षाचा वसंतशेठ केसरकर यांच्या स्मृतिप्रित्यर्थ दिला जाणारा मुख्य पुरस्कार कलंबिस्त इंग्लिश स्कूलचे किशोर अरविंद वालावलकर यांना जाहीर झाला आहे. ५ हजार रुपये रोख, स्मृतीचिन्ह, सन्मानपत्र आणि शाल-श्रीफळ असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.
तालुकानिहाय जाहीर झालेले पुरस्कार : सावंतवाडी तालुका: रुपेश दत्ताराम परब (जि. प. शाळा इन्सुली नं. ४), एकनाथ धोंगडे (रवळनाथ विद्यालय, ओटवणे), दोडामार्ग तालुका: अरुण वसंत पवार (जि. प. शाळा कोलझर), पूर्वाही संदीप गवस (शांतादुर्गा माध्यमिक विद्यालय, पिकुळे), कुडाळ तालुका: अरुणा घाटकर (जि. प. शाळा नेरूर शिरसोड), सलीम तकीलदार (साळगाव हायस्कूल, साळगाव), कणकवली तालुका: संतोष लक्ष्मण तांबे (जि. प. शाळा माईंड युनिट नं. १), मुकेश बाळकृष्ण पवार (माध्यमिक विद्यालय, शिवडाव), मालवण तालुका: अमर अशोक वाघमारे (जि. प. शाळा घुमडे), मधुरा माणगावकर (न्यू इंग्लिश स्कूल, आचरा), देवगड तालुका: वर्षाराणी सतीश कुमार कर्ले (जि. प. शाळा मीठ मुंबरी), पौर्णिमा पुरुषोत्तम केरकर (अनंत कृष्णा केळकर वाडा हायस्कूल), वैभववाडी तालुका: सुरेंद्र सुधीर साळुंखे (जि. प. शाळा विद्या मंदिर सोनाळी नं. १), आनंद बाबुराव जाधव (माध्यमिक विद्यालय करूळ बावडा),वेंगुर्ला तालुका: मनाली मंगेश कांबळे (जि. प. शाळा आसोली), सौ. मीनाक्षी अशोक काळे (वेंगुर्ला हायस्कूल, वेंगुर्ला)
विशेष सन्मान पुरस्कार: रणजीत सावंत (जि. प. शाळा नं. २ सावंतवाडी), रमेश लक्ष्मण शिंदे (जि. प. शाळा नं. १ सावंतवाडी), ज्योती दीपक परब (जि. प. शाळा सांगेली नं. १), स्वाती सचिन देसाई (जि. प. शाळा कोनशी), संजय मधुकर शेवाळे (नूतन माध्यमिक विद्यालय इन्सुली), रिया रामनाथ सांगेलकर (जि. प. शाळा शिरशिंगे नं. १) आणि संजना संतोष गावडे (अंगणवाडी, मराठी बेरडची चौकूळ) यांना विशेष सन्मान पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत. या पुरस्कारांमध्ये सन्मानपत्र, स्मृतीचिन्ह, शाल-श्रीफळ आणि ग्रंथ भेट यांचा समावेश आहे. या पुरस्कारांची निवड म. ल. देसाई, संजीवनी फडके, भरत गावडे, अजय सावंत आणि विठ्ठल कदम यांच्या निवड समितीने केली आहे. पुरस्कार वितरण सोहळ्याची तारीख लवकरच जाहीर करण्यात येणार आहे. सर्व पुरस्कारप्राप्त शिक्षकांचे आमदार व माजी शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर तसेच दीपक केसरकर मित्र मंडळाच्या सदस्यांनी अभिनंदन केले आहे.







































































.jpg)










.jpg)
.jpg)


























































































































_(1)1.jpg)







.jpg)


































































































5.jpg)























4.jpg)


.jpg)


































.jpg)






























_(1)_(1).jpg)
.jpg)

















































































































































































































































_(1).jpg)






























































































































































































































































































2.jpg)










1.jpg)
















3.jpg)





































































_(1)1.jpg)


































































































_(1).jpg)



















_(1).jpg)
































































.jpg)
.jpg)





.jpg)
































































































































































































































































































.jpg)
































































1.jpg)

























































































































































































































































































































































2.jpg)






















































































































































































1.jpg)



























































1.jpg)













































.jpg)

























































































































































































































































.jpg)


















































































































































































































































.jpg)
_(1).jpg)





























































.jpg)


_(1).jpg)










































































































































































































































































































































































































































































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.