loader
Breaking News
Breaking News
Foto

आडाळी एमआयडीसी येथे आणखी एका मोठ्या उद्योगाचा समावेश; 250 कोटी गुंतवणुकीचा प्रकल्प साकार होणार -आमदार दीपक केसरकर

मुंबई, - आमदार दीपकभाई केसरकर यांच्या प्रयत्नाने दोडामार्ग तालुक्यातील आडाळी एमआयडीसी येथे आणखी एक नवीन कारखान्याचा प्रस्ताव ऑटोमेज कंपनीने सादर केलेला आहे. आज मुंबई येथे ऑटोमिक कंपनीचे मॅनेजिंग डायरेक्टर अतीन अग्रवाल आणि मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) रवींद्र रणसिंग यांच्यासोबत आमदार दीपक केसरकर यांची बैठक झाली. ऑटोमेज कंपनी मार्फत 250 कोटी रुपयांची आडाळी येथे गुंतवणूक करण्यात येणार आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

या कारखान्याच्या माध्यमातून 500 पेक्षा अधिक तरुणांना नोकऱ्या उपलब्ध होणार आहेत. भारतामध्ये या कंपनीचे विविध ठिकाणी पाच कारखाने सुरु आहेत. तसेच परदेशातही एक कारखाना सुरु आहे.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg