रत्नागिरी (किशोर मोरे ): भारतीय जनता पार्टीने रत्नागिरीतून निवडणूक तयारीचे रणशिंग फुंकले, प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी कार्यकर्त्यांना सज्ज होण्याचा इशारा दिला. भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ता सभा मोठ्या उत्साहात पार पडली ,या सभेला प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.जिल्हा कार्यकारणी बैठकीमध्ये प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी कार्यकर्त्यांना संघटना बांधणीची दिशा दिली तसेच कार्यकर्ता कसा असावा याचेही सकारण मार्गदर्शन केले.जिल्हा कार्यकारणी बैठकीमध्ये प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी कार्यकर्त्यांना संघटना बांधणीची दिशा दिली तसेच कार्यकर्ता कसा असावा याचेही सकारण मार्गदर्शन केले.
पक्षाचा कार्यकर्ता आणि त्याची जबाबदारी महत्वाची आहे. आपण कोणत्या दिशेने जात आहोत, आणि त्यात वाढ कशी होईल हे महत्वाचे ठरते. आपण कार्यकर्ते म्हणून कसे वागले पाहिजे, पायात भिंगरी, जिभेवर साखर ठेवून काम करा, भव्य यश लाभेल, असे मनोगत भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी कार्यकर्त्यांसमोर व्यक्त् केले. स्वयंवर हॉल येथे आयोजित भाजपाच्या जिल्हास्तरीय कार्यकर्ता बैठकीत त्यांनी कार्यकर्त्यांना दिशा दिली. विपरीत परिस्थीतीमध्ये काम करणारा कार्यकर्ता तयार व्हायला हवा, जिल्ह्यात काम करताना संघटना बांधणीसाठी काम करावे लागेल. राष्ट्रभक्त म्हणून आपली जबबादारी असून तसे काम रत्नागिरीत करा. केंद्रात आणि राज्यात कोणाचे नेतृत्व आहे, याची आठवण लोकांना करुन द्या, राज्यात देवेंद्रजी केंद्रात नरेंद्रजी यांच्या नेतृत्वाखाली सरकार चांगल्या गोष्टी करतय. लढाई लढायची आहे, जिंकण्याकरीता... असा विचार लोकांना सांगा मग समर्थ भारत तर सशक्त भाजप व्हायला हवे. आपण राष्ट्रहिताचे काम लोकांना सांगू. आंदोलन आणि जनजागृती रत्नागिरीकरीता महत्वाची आहे, असे प्रदेशाध्यक्ष यांनी कार्यकर्त्यांच्या बैठकीत सांगितले. जिल्हा कार्यकारिणीच्या बैठकीला दक्षिण रत्नागिरी जिल्हाध्यक्ष प्रशांत यादव उत्तर रत्नागिरी जिल्हाध्यक्ष सतीश मोरे, आमदार प्रमोद जठार, माजी आमदार विनय नातू, आमदार निरंजन डावखरे यांच्यासह जिल्ह्यातील अनेक मान्यवर, पदाधिकारी, प्रमुख कार्यकर्ते यांची उपस्थिती होती.







































































.jpg)










.jpg)
.jpg)


























































































































_(1)1.jpg)







.jpg)


































































































5.jpg)























4.jpg)


.jpg)


































.jpg)






























_(1)_(1).jpg)
.jpg)

















































































































































































































































_(1).jpg)






























































































































































































































































































2.jpg)










1.jpg)
















3.jpg)





































































_(1)1.jpg)


































































































_(1).jpg)



















_(1).jpg)
































































.jpg)
.jpg)





.jpg)
































































































































































































































































































.jpg)
































































1.jpg)

























































































































































































































































































































































2.jpg)






















































































































































































1.jpg)



























































1.jpg)













































.jpg)

























































































































































































































































.jpg)


















































































































































































































































.jpg)
_(1).jpg)





























































.jpg)


_(1).jpg)










































































































































































































































































































































































































































































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.