loader
Breaking News
Breaking News
Foto

लायन्स क्लब खेड सिटीचे सभासद बशीरभाई हजवानी यांच्यावतीने भरणे गावातील शाळांना शैक्षणिक साहित्य व खाऊ वाटप

खेड - कोकणातील अनेक शैक्षणिक व सामाजिक संस्थांना सहकार्य करण्यासाठी अग्रेसर असलेले अल मदिना वेल्फर असोसिएशन संचलीत एम. आय. हजवानी इंग्लिश मीडियम स्कूल व ज्युनियर कॉलेज, खेड चे संस्थापक व अध्यक्ष, खेड तालुक्यातील उधळे गावचे सुपुत्र तसेच दुबई स्थित प्रतिष्ठित उद्योजक आणि लायन्स क्लब सिटीचे सभासद बशीरभाई हजवानी यांच्या वाढदिवसानिमित्त भरणे गावातील शिंदेवाडी, गवळवाडी, जाधववाडी, फागेवाडी आणि खेड तालुक्यातील सर्वाधिक पटसंख्या असलेली भरणा जिल्हा परिषद शाळा नंबर १ येथील शालेय विद्यार्थ्यांना वही वाटप तसेच अंगणवाडीतील विद्यार्थीना खाऊ वाटप आणि दप्तर वाटप असे वेगवेगळे उपक्रम आज राबवण्यात आले. या वेळी उपस्थित माजी अध्यक्ष ला. सुरेश चिकणे आणि खजिनदार संदीप मोरे, माजी अध्यक्ष रोहन विचारे, शिक्षक वृंद तसेच ग्रामस्थ उपस्थित होते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg