दापोली - महात्मा गांधी तंटामुक्त समिती, पाज पंढरीच्या अध्यक्षपदाची निवडणूक नुकतीच पार पडली. या निवडणुकीत राजेंद्र नागू चोगले यांची बहुमताने अध्यक्षपदी निवड करण्यात आली. गावातील तंटे सामोपचाराने मिटवणे, नागरिकांमध्ये सलोखा निर्माण करणे आणि गावात शांतता व सामाजिक ऐक्याचे वातावरण कायम ठेवणे, यासाठी तंटामुक्त समितीची भूमिका महत्त्वपूर्ण मानली जाते.
या पार्श्वभूमीवर राजेंद्र चोगले यांची अध्यक्षपदी झालेली निवड ही गावासाठी महत्त्वाची ठरली आहे. अध्यक्षपदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर गावातील नागरिकांच्या सहकार्याने समितीचे काम अधिक प्रभावीपणे करण्याचा प्रयत्न केला जाईल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. राजेंद्र नागू चोगले यांच्या निवडीबद्दल ग्रामस्थांकडून अभिनंदनाचा वर्षाव होत असून, त्यांच्या पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या जात आहेत.







































































.jpg)










.jpg)
.jpg)


























































































































_(1)1.jpg)







.jpg)


































































































5.jpg)























4.jpg)


.jpg)


































.jpg)






























_(1)_(1).jpg)
.jpg)

















































































































































































































































_(1).jpg)






























































































































































































































































































2.jpg)










1.jpg)
















3.jpg)





































































_(1)1.jpg)


































































































_(1).jpg)



















_(1).jpg)
































































.jpg)
.jpg)





.jpg)
































































































































































































































































































.jpg)
































































1.jpg)

























































































































































































































































































































































2.jpg)






















































































































































































1.jpg)



























































1.jpg)













































.jpg)

























































































































































































































































.jpg)


















































































































































































































































.jpg)
_(1).jpg)





























































.jpg)


_(1).jpg)










































































































































































































































































































































































































































































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.