मुंबई, (प्रतिनिधी) - मराठा क्रांती स्वराज्य संघटना राष्ट्रीय संस्थापक अध्यक्ष सदानंदराव भोसले, राष्ट्रीय अध्यक्ष सुरत येथील उद्योजक विजयराव कदम, राष्ट्रीय सरचिटणीस बडोद्याचे उद्योजक प्रदीपभाई मोरे, महाराष्ट्र राज्य अध्यक्ष गुरुनाथ यशवंतराव, राष्ट्रीय मिडिया अध्यक्ष दैनिक बेधडक महाराष्ट्र संपादक व न्यूज नेटवर्क मालक मुद्रक प्रकाशक अभिजित दरेकर, राष्ट्रीय रोजगार उद्योग विभाग अध्यक्ष उद्योजक अजय तिडके यांच्या सुचनेनुसार खेड तालुक्यातील वडगाव येथील सुपुत्र मंत्रालयातील माजी प्रशासकीय अधिकारी प्रकाशराव चव्हाण यांच्या राष्ट्रीय उपाध्यक्ष पदाच्या निवडीची घोषणा राष्ट्रीय अध्यक्ष सुरत येथील उद्योजक विजयराव कदम यांनी केली.
मराठा क्रांती स्वराज्य संघटनेचा पाया हा छत्रपती शिवरायांच्या ’हिंदवी स्वराज्या’च्या संकल्पनेवर आधारित आहे. ज्याप्रमाणे शिवरायांनी अठरापगड जातींच्या मावळ्यांना एकत्र करून, त्यांच्यात स्वाभिमान फुंकून बलाढ्य सत्तेला आव्हान दिले; अगदी त्याच धर्तीवर आज समाजहित, न्याय आणि हक्कांच्या रक्षणासाठी या संघटनेची निर्मिती झाली आहे. इतिहासातील तोच पराक्रम, तीच शिस्त, तेच शौर्य आणि तीच जनसामान्यांची सेवा करण्याची वृत्ती या संघटनेच्या प्रत्येक कार्यातून आणि आंदोलनातून दिसून येते. इतिहासकालीन मावळ्यांची निष्ठा आणि आधुनिक काळातील क्रांतीची धग यांचा हा एक अपूर्व आणि अलौकिक संगम आहे. असे बोलताना मराठा क्रांती स्वराज्य संघटना राष्ट्रीय नूतन उपाध्यक्ष प्रकाशराव गणपतराव चव्हाण यांनी सांगितले.







































































.jpg)










.jpg)
.jpg)


























































































































_(1)1.jpg)







.jpg)


































































































5.jpg)























4.jpg)


.jpg)


































.jpg)






























_(1)_(1).jpg)
.jpg)

















































































































































































































































_(1).jpg)






























































































































































































































































































2.jpg)










1.jpg)
















3.jpg)





































































_(1)1.jpg)


































































































_(1).jpg)



















_(1).jpg)
































































.jpg)
.jpg)





.jpg)
































































































































































































































































































.jpg)
































































1.jpg)

























































































































































































































































































































































2.jpg)






















































































































































































1.jpg)



























































1.jpg)













































.jpg)

























































































































































































































































.jpg)


















































































































































































































































.jpg)
_(1).jpg)





























































.jpg)


_(1).jpg)










































































































































































































































































































































































































































































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.