संगलट (इक्बाल जमादार) - खेड तालुक्यातील संगलट गावातील सामाजिक कार्यकर्ते सत्तार जाफर नाडकर यांची महात्मा गांधी तंटामुक्त समिती अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. सत्तारभाई नाडकर यांची दुसर्या वर्षीही एकमती निवड झाली आहे. नाडकर हे गावामध्ये सर्व समाजाशी मनमिळावू स्वभावाने वागत असून ते लोकप्रिय आहेत. कोणती समस्या निर्माण झाली तर सर्वात प्रथम धावणारे नाडकर म्हणून ओळखले जातात. सर्व समाजाला आपल्याबरोबर घेऊन चालत असतात. त्यामुळे लोकांतून त्यांनी लोकप्रियता मिळवली आहे. त्यांची निवड झाल्याने गावामध्ये त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
टाइम्स स्पेशल
शिवखुर्दमध्ये ज्येष्ठांचा अनोखा सन्मान; ‘शिवखुर्द रत्न’ आणि ‘आदर्श माता’ पुरस्काराने गौरव







































































.jpg)










.jpg)
.jpg)


























































































































_(1)1.jpg)







.jpg)


































































































5.jpg)























4.jpg)


.jpg)


































.jpg)






























_(1)_(1).jpg)
.jpg)

















































































































































































































































_(1).jpg)






























































































































































































































































































2.jpg)










1.jpg)
















3.jpg)





































































_(1)1.jpg)


































































































_(1).jpg)



















_(1).jpg)
































































.jpg)
.jpg)





.jpg)
































































































































































































































































































.jpg)
































































1.jpg)

























































































































































































































































































































































2.jpg)






















































































































































































1.jpg)



























































1.jpg)













































.jpg)

























































































































































































































































.jpg)


















































































































































































































































.jpg)
_(1).jpg)





























































.jpg)


_(1).jpg)










































































































































































































































































































































































































































































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.