संगलट (खेड) (इक्बाल जमादार) - पर्यावरणाचा र्हास रोखण्यासाठी आणि नागरिकांमध्ये प्लास्टिकच्या दुष्परिणामांविषयी जनजागृती निर्माण करण्यासाठी ’जेसीआय दापोली’च्या वतीने एक महत्त्वपूर्ण मोहीम हाती घेण्यात आली आहे. प्लास्टिक को ना कहें, सतत विकास को चुनें (प्लास्टिकला ना म्हणा, शाश्वत विकासाची निवड करा) हा संदेश देत या अभियानाची सुरुवात करण्यात आली आहे. सध्याच्या काळात वाढत्या प्लास्टिकच्या वापरामुळे पर्यावरणात निर्माण झालेली समस्या गंभीर रूप धारण करत आहे. यावर मात करण्यासाठी जेसीआय दापोलीने नागरिकांना प्लास्टिकचा वापर पूर्णपणे टाळण्याचे आवाहन केले आहे. जेसीआय दापोलीचे अध्यक्ष जेसी डॉ. कुणाल मेहता आणि सचिव जेसी रोशन वेदक यांच्या मार्गदर्शनाखाली दापोली परिसरात प्लास्टिकमुक्त समाज घडवण्यासाठी विविध उपक्रम राबवले जाणार असून नागरिकांचाही या मोहिमेस चांगला प्रतिसाद मिळत आहे.
टाइम्स स्पेशल
रत्नागिरी पोलीस दलासाठी महत्त्वपूर्ण आणि ऐतिहासिक पाऊल;कुरतडे येथे अद्यावत फायरिंग रेंज उभारण्याच्या हालचालींना वेग
































_(1).jpg)

















































































.jpg)










.jpg)
.jpg)


























































































































_(1)1.jpg)







.jpg)


































































































5.jpg)























4.jpg)


.jpg)


































.jpg)






























_(1)_(1).jpg)
.jpg)

















































































































































































































































_(1).jpg)






























































































































































































































































































2.jpg)










1.jpg)
















3.jpg)





































































_(1)1.jpg)


































































































_(1).jpg)



















_(1).jpg)
































































.jpg)
.jpg)





.jpg)
































































































































































































































































































.jpg)
































































1.jpg)
























































































































































































































































































































































2.jpg)






















































































































































































1.jpg)



























































1.jpg)













































.jpg)

























































































































































































































































.jpg)


















































































































































































































































.jpg)
_(1).jpg)





























































.jpg)


_(1).jpg)

































































































































































































































































































































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.