loader
Breaking News
Breaking News
Foto

संगमेश्वर येथे कोळसा वाहतूक करणार्‍या डंपरचा अपघात!

मकरंद सुर्वे(संगमेश्वर)- मुंबई-गोवा महामार्गावर चिपळूणवरून कोळसा वाहतूक करणारा डंपर रत्नागिरीकडे जात असताना दिनांक ९सप्टेंबर २०२६ रोजी सायंकाळी ८.३० वाजता संगमेश्वर येथील पैसाफंड हायस्कूल येथील ब्रिजवर रॉंग साईडवरून येणारा डंपर डाव्या साईटला रोडचे काम चालू असताना चालकाचा वाहनावरील ताबा सुटून डंपर डाव्या साईटला बॅरिकेट तोडून खड्‌ड्यामध्ये रुतला. सुदैवाने या अपघातात कोणत्याही प्रकारची जीवित हानी झालेली नाही.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg