दापोली(प्रतिनिधी)- दापोली आणि खेड या दोन तालुक्यांना तामोंड अणसपुरे या गावांच्या सरहद्दीतुन जोडणारा तामोंड अनासपुरे हा वाहतुकीच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा असलेला रस्ता डांबरीकरणाच्या प्रतिक्षेत आहे. अशा या रस्त्यात खड्डे पडून ठिक ठिकाणी रस्त्यात पाणी साचून पाण्याची भलीमोठी डबकी तयार झाली आहेत. त्यामुळे हा नक्की रस्ताच आहे ना ? अशा प्रकारचा प्रश्न या मार्गावरुन प्रवास करणार्या कोणाही प्रवाशाला सहजपणे मनात येतो. ईतकी बेकार अवस्था या रस्त्याची झालेली आहे.
दापोली तालुक्यातील तामोंड येथून खेड तालुक्यातील अनासपुरे या गावाकडून सवणस मार्गे खेडकडे जाण्यासाठीचा सर्वात जवळचा मार्ग आहे. या मार्गावरील तामोंड आणि अणसपुरे या गावा दरम्यानचा ३ कि. मी. अंतर लांबीचा रस्ता हा २३ वर्षापूर्वी खडीकरण झाला होता. या खडीकरण झालेल्या रस्त्याचे गेल्या २० वर्षात सार्वजनिक बांधकाम विभागाला साधे डांबरीकरण करता आलेले नाही ही सार्वजनिक बांधकाम विभागाची खरीच शोकांतिका आहे. यावरूनच सार्वजनिक बांधकाम विभागाची जनतेप्रती असलेली सेवावृत्ती दिसून येते.
दापोली तालुक्यातील तामोंड, कात्रण, भडवळे येथील विद्यार्थ्यांना दहावीनंतरच्या शिक्षणासाठी खेड तालुक्यातील अणसपुरे येथे शिक्षणाचे धडे गिरविण्यासाठी याच एकमेव रस्त्याने पायपीट करून जावे लागते. तसे अणसपुरे, सवणस तसेच दापोली आणि खेड तालुक्यातील अनेक गावातील रहिवाशांना याच रस्त्यावरून आपल्या सोय-या पावण्यांकडे काही कामानिमित्त ये जा करावी लागते. मात्र, रस्त्याची झालेली खराब अवस्था ही येथील विकासाला खो घालणारी आहे. त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाने ‘‘रस्त्यात खड्डे की खड्डयातील रस्ते?’’ याची कारणमीमांसा शोधण्यापेक्षा आधी रस्ता सुस्थितीत करण्याचे पाहावे. अशाप्रकारची मागणी तामोंड आणि अनासपुरे येथील रहिवाशांकडून होत आहे.







































































.jpg)










.jpg)
.jpg)


























































































































_(1)1.jpg)







.jpg)


































































































5.jpg)























4.jpg)


.jpg)


































.jpg)






























_(1)_(1).jpg)
.jpg)

















































































































































































































































_(1).jpg)






























































































































































































































































































2.jpg)










1.jpg)
















3.jpg)





































































_(1)1.jpg)


































































































_(1).jpg)



















_(1).jpg)
































































.jpg)
.jpg)





.jpg)
































































































































































































































































































.jpg)
































































1.jpg)

























































































































































































































































































































































2.jpg)






















































































































































































1.jpg)



























































1.jpg)













































.jpg)

























































































































































































































































.jpg)


















































































































































































































































.jpg)
_(1).jpg)





























































.jpg)


_(1).jpg)










































































































































































































































































































































































































































































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.