चिपळूण (ओंकार रेळेकर) - गोकुळाष्टमीच्या पावन पर्वाचे औचित्य साधून पेढांबे खालचीवाडी धामापूर जिल्हा परिषद गट येथे शाळकरी मुलांसाठी शालेय बॅग वाटपाचा समाजोपयोगी उपक्रम उत्साहात पार पडला. शनिवार, दि. ५ सप्टेंबर रोजी आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमाचे हे २७ वे वर्ष असून, सामाजिक बांधिलकी जपत विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य उपलब्ध करून देण्याचा हा उपक्रम यंदाही मोठ्या उत्साहात राबविण्यात आला. खालची वाडी येथे आयोजित दहीहंडी उत्सवात स्थानिक तरुणांनी दहीहंडी फोडून पारितोषिक मिळवले. शिवसेना नेते अजय चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गरजा लक्षात घेऊन करण्यात आलेल्या या उपक्रमातून शाळकरी मुलांना शालेय बॅगचे वाटप करण्यात आले. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंदाचे वातावरण पाहायला मिळाले. या कार्यक्रमाला शिवसेना नेते अजय चव्हाण, उपविभाग प्रमुख श्रीधर जोगळे, शाखाप्रमुख शांताराम मते, नितीन कावळकर यांच्यासह विविध मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती. तसेच पेढांबे व परिसरातील ग्रामस्थ मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी प्रोत्साहन मिळावे, आर्थिकदृष्ट्या गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याची मदत व्हावी आणि समाजामध्ये शिक्षणाबाबत सकारात्मक वातावरण निर्माण व्हावे, या उद्देशाने गेल्या २७ वर्षांपासून हा उपक्रम सातत्याने राबविण्यात येत आहे.
सामाजिक, शैक्षणिक आणि सांस्कृतिक उपक्रमांच्या माध्यमातून समाजाशी असलेली बांधिलकी जपणारा हा उपक्रम परिसरात कौतुकाचा विषय ठरला आहे. गोकुळाष्टमीच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमामुळे ‘सणाचा आनंद समाजोपयोगी कार्यातून’ हा संदेश देण्यात आला. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी आयोजकांचे ग्रामस्थ व उपस्थित मान्यवरांकडून कौतुक करण्यात आले.







































































.jpg)










.jpg)
.jpg)


























































































































_(1)1.jpg)







.jpg)


































































































5.jpg)























4.jpg)


.jpg)


































.jpg)






























_(1)_(1).jpg)
.jpg)

















































































































































































































































_(1).jpg)






























































































































































































































































































2.jpg)










1.jpg)
















3.jpg)





































































_(1)1.jpg)


































































































_(1).jpg)



















_(1).jpg)
































































.jpg)
.jpg)





.jpg)
































































































































































































































































































.jpg)
































































1.jpg)

























































































































































































































































































































































2.jpg)






















































































































































































1.jpg)



























































1.jpg)













































.jpg)

























































































































































































































































.jpg)


















































































































































































































































.jpg)
_(1).jpg)





























































.jpg)


_(1).jpg)










































































































































































































































































































































































































































































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.