loader
Breaking News
Breaking News
Foto

पटवर्धन हायस्कूलच्या शतकोत्तर रौप्य महोत्सवाला प्रारंभ

रत्नागिरी - रत्नागिरी शहरातील भारत शिक्षण मंडळाचे पटवर्धन हायस्कूल रत्नागिरी या प्रशालेचे शतकोत्तर रौप्य महोत्सवास प्रारंभ झाला आहे. यानिमित्ताने आज रत्नागिरी शहरात भव्य शोभायात्रा काढण्यात आली. यामध्ये विद्यार्थी, पालक, शिक्षण संस्थेचे अध्यक्ष, विश्वस्त, पदाधिकारी, माजी मुख्याध्यापक, शिक्षकवृंद आदींचा सहभाग होता. रत्नागिरी शहरात शिक्षणाचे दालन खुले करणारे पटवर्धन हायस्कूल रत्नागिरी या प्रशालेचे विशेष कौतुक केले जात आहे. हजारो विद्यार्थी या प्रशालेत घडले. आज अनेक मान्यवर या संस्थेतून शिक्षण घेवून पुढे देश आणि विदेशात मोठ्या पदावर कामगिरी बजावत आहेत. पटवर्धन हायस्कूलमधून शिक्षण घेतलेल्या शिक्षकांनी आज शैक्षणिक पाया विविध शाळांमध्ये रचला आहे. माजी विद्यार्थ्यांचाही रौप्य महोत्सव सोहळ्याला मोठा सहभाग होता.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg