खेड - शक्ती-तुरा म्हणजेच जाखडी नृत्य ही आपल्या कोकणची शान असलेली एक पारंपरिक लोककला आहे. या पारंपरिक लोककलेला महायुती सरकारने राज्य शासनाच्या लोककला अनुदान योजनेत समाविष्ट केले आहे. याबद्दल मी व संपूर्ण जाखडी नृत्य कलाकारांच्या वतीने महायुती सरकारचे मनापासून आभार मानते, असे मत शिवसेना नगरसेविका नीता केतन (राजू) आंब्रे यांनी व्यक्त केले.
माझे मोठे बंधू आणि नामवंत शक्तीवाले शाहीर सचिन सखाराम कदम यांचा छोटा शिष्य कैवल्य किशोर सुतार (वय ६ वर्षे, रा. कळंबणी बु. सुतारवाडी) हा एक अप्रतिम ढोलकी वादक आहे. एवढ्या लहान वयात कैवल्यने ही अवघड कला अवगत केली असून त्यामागे त्याचे गुरु, बाबा आणि त्याच्या कुटुंबीयांचे मोठे योगदान आहे.
कैवल्यच्या या कलेला सादर करण्यासाठी शिवसेनेने व्यासपीठ उपलब्ध करून दिले. त्यासाठी मी व कैवल्यचे कुटुंबीय नामदार योगेश दादा कदम तसेच सर्व शिवसैनिक आणि सर्व सहकारी यांचे आभार मानतो. कैवल्यने आपल्या ढोलकी वादनाने सर्व रसिक प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले. या वयात अवगत झालेल्या त्याच्या कलेला संपूर्ण खेडवासियांनी भरभरून प्रेम दिले.









































































.jpg)










.jpg)
.jpg)


























































































































_(1)1.jpg)







.jpg)


































































































5.jpg)























4.jpg)


.jpg)


































.jpg)






























_(1)_(1).jpg)
.jpg)

















































































































































































































































_(1).jpg)






























































































































































































































































































2.jpg)










1.jpg)
















3.jpg)





































































_(1)1.jpg)


































































































_(1).jpg)



















_(1).jpg)
































































.jpg)
.jpg)





.jpg)
































































































































































































































































































.jpg)
































































1.jpg)

























































































































































































































































































































































2.jpg)






















































































































































































1.jpg)



























































1.jpg)













































.jpg)

























































































































































































































































.jpg)


















































































































































































































































.jpg)
_(1).jpg)





























































.jpg)


_(1).jpg)










































































































































































































































































































































































































































































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.