loader
Breaking News
Breaking News
Foto

शिक्षण क्षेत्रातील योगदानाबद्दल सिद्धी जोशी याना‘आदर्श शिक्षिका पुरस्कार’ शाळेच्या वतीने सत्कार

रत्नागिरी : शिक्षक दिनाचे औचित्य साधून रोटरी क्लब ऑफ रत्नागिरी मिडटाउनच्या ‘टीचर एक्सलन्स अवॉर्ड्स’ उपक्रमांतर्गत श्रीमती राधाबाई गोपाळ जागुष्टे हायस्कूल, कुवारबाव, रत्नागिरी येथील सहाय्यक शिक्षिका सिद्धी जोशी यांना शैक्षणिक क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबद्दल‘ आदर्श शिक्षिका पुरस्कार’ देऊन सन्मानित करण्यात आले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

५ सप्टेंबर २०२६ रोजी श्रीमती राधाबाई गोपाळ जागुष्टे हायस्कूल कुवारबाव, शाळेच्या वतीने शाळेचे मुख्याध्यापक झोरे तसेच शाळेतील सर्व शिक्षक व शिक्षिका यांच्यावतीने त्यांचा सत्कार करण्यात आला. पुरस्काराच्या मानकरी व सत्कारमूर्ती सिद्धी जोशी यांना मिळालेला पुरस्कार दि. न्यू. एज्युकेशन सोसायटी संस्था, मुख्याध्यापक, आजी व माजी विद्यार्थी सर्व सहकारी शिक्षक यांना समर्पित केला. आयोजित केलेल्या सत्कार व सन्मान सोहळ्यात सर्वांचे आभार मानले.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg