खेड : खेड रेल्वे स्थानकावर मंगळवारी सकाळी रत्नागिरी–वलसाड एक्स्प्रेसची धडक बसल्याने एक प्रवासी गंभीर जखमी झाला. सकाळी सुमारे ७.५० वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. अपघाताची माहिती मिळताच जगद्गुरु रामनंदाचार्य श्री नरेंद्राचार्यजी महाराज संस्थान, नाणीजधामची विनामूल्य रुग्णवाहिका तातडीने घटनास्थळी दाखल झाली.
या अपघातात खोपी येथील सखाराम लाड (वय ६५) हे गंभीर जखमी झाले. घटनास्थळी पोहोचल्यानंतर रुग्णवाहिका पथकाने जखमी लाड यांना तातडीने ताब्यात घेत उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालय, कळंबणी येथे दाखल केले. भरणे नाका पुलाखाली २४ तास अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी सज्ज असलेल्या नाणीजधाम संस्थानच्या विनामूल्य रुग्णवाहिकेने तातडीने मदतकार्य केल्याने जखमी व्यक्तीला वेळेत रुग्णालयात पोहोचविण्यात आले. रुग्णवाहिका चालक सुरज हंबीर यांनी तत्परतेने सेवा बजावली.
दरम्यान, खेड रेल्वे स्थानकावर नेमकी कोणत्या परिस्थितीत ही घटना घडली, याबाबत रेल्वे प्रशासनाकडून अधिक तपास केला जात आहे. अपघातामुळे रेल्वे स्थानक परिसरात काही काळ खळबळ उडाली.







































































.jpg)










.jpg)
.jpg)


























































































































_(1)1.jpg)







.jpg)


































































































5.jpg)























4.jpg)


.jpg)


































.jpg)






























_(1)_(1).jpg)
.jpg)

















































































































































































































































_(1).jpg)






























































































































































































































































































2.jpg)










1.jpg)
















3.jpg)





































































_(1)1.jpg)


































































































_(1).jpg)



















_(1).jpg)
































































.jpg)
.jpg)





.jpg)
































































































































































































































































































.jpg)
































































1.jpg)

























































































































































































































































































































































2.jpg)






















































































































































































1.jpg)



























































1.jpg)













































.jpg)

























































































































































































































































.jpg)


















































































































































































































































.jpg)
_(1).jpg)





























































.jpg)


_(1).jpg)










































































































































































































































































































































































































































































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.