loader
Breaking News
Breaking News
Foto

नगराध्यक्ष श्रद्धा सावंत-भोसले यांच्या नेतृत्वात विशेष ‘क्लीन-अप ड्राईव्ह’

सावंतवाडी, (प्रतिनिधी), - आपले घर स्वच्छ ठेवण्यासोबतच आपले शहरही स्वच्छ व सुंदर ठेवण्याच्या उदात्त उद्देशाने दिनांक ११ सप्टेंबर २०२६ रोजी शहरात एका विशेष स्वच्छता मोहिमेचे (क्लीन-अप ड्राईव्ह) आयोजन करण्यात आले. शिरोडा नाका ते स्वर्गीय भाईसाहेब सावंत समाधी परिसरादरम्यान ही स्वच्छता मोहीम अत्यंत उत्साहात पार पडली. या मोहिमेत सावंतवाडीच्या नगराध्यक्षा सौ. श्रद्धा लखम सावंत-भोसले, भाजपा प्रदेश युवा मोर्चा उपाध्यक्ष युवराज लखम सावंत-भोसले, आरोग्य सभापती सुधीरजी आडेकर, पाणीपुरवठा सभापती प्रतीक बांदेकर, महिला व बालकल्याण सभापती दिपाली भालेकर आणि सुकन्या टोपले यांनी प्रत्यक्ष उतरून स्वच्छता केली. या मोहिमेला आरोग्य कृती समिती सावंतवाडीचे सदस्य आणि स्थानिक नागरिकांचा मोठा पाठिंबा मिळाला.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg