वरवेली (गणेश किर्वे) - नमन लोककला संस्था शाखा - गुहागर यांच्यावतीने स्नेहमेळावा निमित्त सभा बुधवार दि.१६ सप्टेंबर रोजी सकाळी १० वा. गुहागर बाजार, शृंगारतळी येथे आयोजित करण्यात आली आहे. सदर सभेसाठी जास्तीत जास्त नमन मंडळांचे प्रतिनिधी आणि सभासदांची उपस्थिती ही स्नेह मेळाव्याची जमेची बाजू असणार आहे. या सभेमध्ये कलाकारांच्या भविष्यासाठी नियोजन करण्यात येणार आहे. नमन मंडळातील ५० वर्षे पूर्ण असणारे जेष्ठ कलाकार यांना शासनामार्फत मिळणारी पेन्शन रूपये ५ हजार रुपये कशाप्रकारे मिळविता येतील आणि कागदपत्रे बनविण्यासाठी आवश्यक सहकार्य याबाबत सविस्तर माहिती देण्यात आहे.
शासनामार्फत देण्यात येणारे प्रतिवर्षी पेन्शनधारी कलाकार यात वाढ करणे. कलाकारांना मिळणारे पेन्शन ५ हजार रुपये असून त्यात वाढ करून कलाकारांना अधिक बळकटी देणे. प्रतिवर्षी २० मंडळांना मिळणारे ५० हजार रुपये आर्थिक साहाय्य (नमन, कलगीतुरा, भजन, भारूड) यावर मंडळाचे रजिस्ट्रेशन असावे हि अट सरकारी दस्तावेजातून शिथिल करणे याबाबत चर्चा करण्यात येणार आहे. या स्नेह मेळाव्यासाठी सर्व कलाकारांनी उपस्थित रहावे, असे आवाहन नमन लोक कला संस्था गुहागरचे अध्यक्ष जगन्नाथ शिंदे, सेक्रेटरी प्रमोद घुमे यांनी केले आहे.







































































.jpg)










.jpg)
.jpg)


























































































































_(1)1.jpg)







.jpg)


































































































5.jpg)























4.jpg)


.jpg)


































.jpg)






























_(1)_(1).jpg)
.jpg)

















































































































































































































































_(1).jpg)






























































































































































































































































































2.jpg)










1.jpg)
















3.jpg)





































































_(1)1.jpg)


































































































_(1).jpg)



















_(1).jpg)
































































.jpg)
.jpg)





.jpg)
































































































































































































































































































.jpg)
































































1.jpg)

























































































































































































































































































































































2.jpg)






















































































































































































1.jpg)



























































1.jpg)













































.jpg)

























































































































































































































































.jpg)


















































































































































































































































.jpg)
_(1).jpg)





























































.jpg)


_(1).jpg)










































































































































































































































































































































































































































































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.