देवगड (प्रतिनिधी) - दाभोळे गावात एप्रिल महिन्यापासून अगंणवाडी सेविका पद सेवा निवृत्तीमुळे रिक्त आहे. असे असताना महिला बालकल्याण विभाग देवगडकडून अदयापही या ठीकाणच्या रिक्त पदासाठी कोणतीही भरती प्रक्रीया राबवली गेली नसल्यामुळे प्रशासनाच्या अनास्थेबाबत प्रचंड नाराजी व्यक्त केली जात आहे.
दाभोळे ग्रामपंचायतीचे तत्कालीन सरपंच भा.गो. पाटणकर यांच्या कारकिर्दीत दाभोळे गावात दाभोळे बौध्दवाडीसाठी पहिली अंगणवाडी मंजूर झाली. या अंगणवाडीत रूपाली चव्हाण यांनी गेली तीस वर्षे पेक्षा अधिक काळासाठी अंगणवाडी सेविका म्हणून प्रामाणिकपणे सेवा बजावली. नियत वयोमानानुसार माहे एप्रिल २०२६ अखेर त्या सेवा निवृत्त झाल्या. मात्र माहे एप्रिल २०२६ ते माहे सप्टेंबर पर्यंत अदयापही देवगड तालुका महिला बाल विकास प्रकल्प अधिका-यांकडून कोणतीही भरती प्रक्रिया राबवली न गेल्यामुळे दाभोळे बौध्दवाडीची अंगणवाडी सेविकेच्या प्रतिक्षेत आहे.
दाभोळे बौध्दवाडी अंगणवाडीच्या प्रविष्ठ मुलांची आभाळ होवू नये यासाठी अंगणवाडी सेविकेची भरती प्रक्रिया लवकरात लवकर राबविण्यासाठी सरपंच श्रीकृष्ण अनभवणे व ग्रामस्थ विराज दाभोळकर यांनी लेखी निवेदन देवून प्रशासनाचे लक्षवेधले आहे.







































































.jpg)










.jpg)
.jpg)


























































































































_(1)1.jpg)







.jpg)


































































































5.jpg)























4.jpg)


.jpg)


































.jpg)






























_(1)_(1).jpg)
.jpg)

















































































































































































































































_(1).jpg)






























































































































































































































































































2.jpg)










1.jpg)
















3.jpg)





































































_(1)1.jpg)


































































































_(1).jpg)



















_(1).jpg)
































































.jpg)
.jpg)





.jpg)
































































































































































































































































































.jpg)
































































1.jpg)

























































































































































































































































































































































2.jpg)






















































































































































































1.jpg)



























































1.jpg)













































.jpg)

























































































































































































































































.jpg)


















































































































































































































































.jpg)
_(1).jpg)





























































.jpg)


_(1).jpg)










































































































































































































































































































































































































































































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.