loader
Breaking News
Breaking News
Foto

संगमेश्वर तालुक्यात ‘उदय सामंत प्रतिष्ठान’ आयोजित मंगळागौर स्पर्धेत उमरे, वाडा वेसराड, कोंड उमरे पंचक्रोशीतील सखी ग्रुप विजयी!

मकरंद सुर्वे(संगमेश्वर)- कसबा जिल्हापरिषद गटातील महिलांची मंगळागौर स्पर्धा ही परचुरी येथे आयोजित केली होती. स्पर्धेत दहा संघ सहभागी झाले होते. ह्या स्पर्धेत सखी ग्रुपचा प्रथम क्रमांक आला असून सर्व तालुक्यातून सखी ग्रुपमधील महिलांना शुभेच्छा देण्यात येत आहेत.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

सखी ग्रुपच्या प्रमुख प्रिया महेंद्र जाधव यांनी त्यांच्या ह्या टीमला ज्यांनी ज्यांनी सहकार्य केले त्यांचे आभार व्यक्त केले आणि सर्व ग्रुपमधील महिलांनी जी मेहनत घेतली सरावाची त्यामुळे आम्ही विजय संपादन केले असे सांगितले.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg